Header Ads

Beautiful Rani Phulrani Marathi Lyrics | ब्युटीफुल राणी | phulrani

 

तुम्हाला या पोस्ट मध्ये Beautiful Rani Phulrani Marathi Lyricsबघायला मिळणार आहे. फुलराणी या मराठी मूवी मधील हे सॉन्ग आहे .


सॉन्ग - ब्युटीफुल राणी (Beautiful Rani)
मूवी - फुलराणी
सिंगर - अवधूत गुप्ते & आनंदी जोशी
लैरिकस - मंदार चोलकर
म्युझिक ऑन - झी म्युझिक कंपनी

Beautiful Rani Lyrics | Marathi


समुंदरची मासोली आली मोठ्या दऱ्यात
झगा मगा मला बघा म्हणती तोऱ्यात

फेकून जाल टाकून जाल जाळ्यात काई बी येईना

आर बाला बाला बाला बाला रं
तुझ्या जीवाची उडील दैना

आर बाला बाला बाला बाला रं
तुझ्या जीवाची उडील दैना

अल्लड अल्लड ग्वाड पोरगी
कोल्ह्याची छटा हि पोरगी

जरा जराशी मंद पोरगी करेल आता बवाल

मनमौजी बिंदास पोरगी
अतरंगी झकास पोरगी
चिकणी चिकणी खास पोरगी
करेल आता धमाल

नखरे करते हजार ही येड्यावानी
धडपडते पण सावरते डेरिंग तुफानी

नखरे करते हजार ही येड्यावानी
धडपडते पण सावरते डेरिंग तुफानी

फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राण
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी

चाल हो रेडी उडण्यासाठी
दुनियादारी शिकण्यासाठी
हो बेभान हो तू रोज नव्याने
तारे हि सारे येतील हाती

ही चाल ग हा डौल ग ही सळसळती नागीण जणू
हे रूप ग हा रंग ग जसा चमचमता चंद्र जणू

ऐटीत ही मस्तीत ही आली आली र धुमशान घालायला
आली आली र रूपात मिरवायला

फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी

स्वप्नाच्या वाटेवर बदल दुनिया सारी
चैन पडना येड्या खुळ्या जीवाला
घडतंया न्यारं हे भीनतया वार हे
ओढ कळंना कसली लाग मनाला

वाऱ्यावरती सवार गातोय गाणी ही
फुलतिया उमलतीया पिरमाची कहाणी

फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी


या पोस्ट मध्ये आपण Beautiful Rani Phulrani Marathi Lyrics बघितले . मराठी गाण्यांच्या लैरिकस साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.