Header Ads

Halu Halu Lyrics In Marathi I Prem U | Shaan


या पोस्ट मध्ये तुम्हाला Halu Halu Lyrics In Marathi बघायला मिळणार आहे.हे I Prem U या मराठी मूवी मधील एक रोमँटिक गाणं आहे. हे सॉन्ग " शान " यांनी गायलं आहे. या गाण्याचे लैरिकस दर्शन बोबडे आणि संजू संग्राम यांनी लिहिले आहेत.

सॉन्ग -हळू हळू (Halu Halu )
मूवी - आय प्रेम यु (I Prem U)
सिंगर - शान
लिरिक्स - दर्शन बोबडे & संजू संग्राम
म्युझिक लेबल - झी म्युझिक कंपनी

Halu Halu Lyrics | Marathi


हळू हळू
हळू हळू

हळू हळू
प्रेम होते कसे
प्रेम झाले कसे
प्रेम आहे कसे

हळू हळू
गंध पसरला
रंग बहराला
मेघ बरसला

सरीत पावसाचा हा फुलारा
शहारले अंग असा हा वारा

खुलवी तो बिलोरा रंग फुलपाखरा
आस फुलाची लागली रे भ्रामरा

तुझ्याविना जगू कसा सांग ना रे
तू भेटलीस रे मला मी तुझा रे

हळू हळू
प्रेम होते असे
प्रेम झाले असे
प्रेम आहे असे

का रे मोहन तू रुसला
राधा राधा प्रेम वेडा

अजरामर हि प्रेमकथा
नभ हे बरसून रे
उजळे सप्तरंगी रे

पावसा ...रे पावसा
धारा या सरीतून
निघाल्या त्या नदीकडे
वाहुनी ...रे ...वाहुनी

जुळते तार जुळले
एकमेकांच्या मध्ये
गाते अन शिकविते
बांध प्रेमाचे धडे

तुझ्याविना जगू कसा सांग ना रे
तू भेटलीस रे मला मी तुझा रे

हळू हळू
गंध पसरला
रंग बहराला
मेघ बरसला

हळू हळू
तू रे कळी कळी
तू रे भोळी भाळी
हो रे वेडी खुळी


You May Also Like :


या पोस्ट मध्ये आपण Halu Halu Lyrics In Marathi बघितले . मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.