Header Ads

श्री मंगल चंडिका स्तोत्र आणि त्याचे फायदे | Mangal Chandika Stotra Marathi


आज आपण Mangal Chandika Stotra Marathi बघणार आहे. हे स्तोत्र संस्कृत भाषेमध्ये आहे. या स्तोत्राचे वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणातील प्रकृती खंडामधील अध्याय ४४ मध्ये दिसून येते. स्तोत्रामधल्या ध्यान या भागात चंडिका देवीचे आणि तिच्या तेजाचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच देवी चंडिका धन संपत्ती सोबत सांसारिक कर्तव्ये पूर्ण करण्यामध्ये कशा प्रकार मदद करते याचे वर्णन करण्यात आले आहे.अणि मंगल चंडिका स्तोत्राच्या शंकर उवाच या भागामध्ये शंकर भगवान देवीच्याआपण Mangal Chandika Stotra Marathi बघणार आहे. हे स्तोत्र संस्कृत भाषेमध्ये आहे. या स्तोत्राचे वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणातील प्रकृती खंडामधील अध्याय ४४ मध्ये दिसून येते. गुणांचे वर्णन करून या स्तोत्राच्या पठाणामुले मिळणाऱ्या फायद्याबद्द्ल संगतात.

मंगल चंडिका स्तोत्राचे फायदे

  • श्रावण महिन्यात मंगल चंडिका स्रोत्राचा पथ केल्यास सर्व दुःख, प्रोब्लेम्स दूर होतात.
  • या स्रोत्राचा पाठ केल्याने लग्न होण्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात .
  • घरातले वाद विवाद सुद्धा कमी होण्यास मदद होते.
  • श्रवण महिन्यांमध्ये मंगल चंडिका स्रोत्राचे व्रत पूजा केल्याने सुवासिनींना अखंड सौभाग्याची प्राप्ति होते .

|| श्री मंगल चंडिका स्तोत्र ||


ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवी मङ्गलचण्डिके |
ऐं क्रूं फट् स्वाहेत्येवं चाप्येकविन्शाक्षरो मनुः ||

पूज्यः कल्पतरुश्चैव भक्तानां सर्वकामदः |
दशलक्षजपेनैव मन्त्रसिद्धिर्भवेन्नृणाम् ||

मन्त्रसिद्धिर्भवेद् यस्य स विष्णुः सर्वकामदः |
ध्यानं च श्रूयतां ब्रह्मन् वेदोक्तं सर्व सम्मतम् ||


|| ध्यान ||


देवीं षोडशवर्षीयां शश्वत्सुस्थिरयौवनाम् |
सर्वरूपगुणाढ्यां च कोमलाङ्गीं मनोहराम् ||

श्वेतचम्पकवर्णाभां चन्द्रकोटिसमप्रभाम् |
वन्हिशुद्धांशुकाधानां रत्नभूषणभूषिताम् ||

बिभ्रतीं कबरीभारं मल्लिकामाल्यभूषितम् |
बिम्बोष्टिं सुदतीं शुद्धां शरत्पद्मनिभाननाम् ||

ईषद्धास्यप्रसन्नास्यां सुनीलोल्पललोचनाम् |
जगद्धात्रीं च दात्रीं च सर्वेभ्यः सर्वसंपदाम् ||
संसारसागरे घोरे पोतरुपां वरां भजे ||

देव्याश्च ध्यानमित्येवं स्तवनं श्रूयतां मुने |
प्रयतः संकटग्रस्तो येन तुष्टाव शंकरः ||


|| शंकर उवाच ||


रक्ष रक्ष जगन्मातर्देवि मङ्गलचण्डिके |
हारिके विपदां राशेर्हर्षमङ्गलकारिके ||

हर्षमङ्गलदक्षे च हर्षमङ्गलचण्डिके |
शुभे मङ्गलदक्षे च शुभमङ्गलचण्डिके ||

मङ्गले मङ्गलार्हे च सर्व मङ्गलमङ्गले |
सतां मन्गलदे देवि सर्वेषां मन्गलालये ||

पूज्या मङ्गलवारे च मङ्गलाभीष्टदैवते |
पूज्ये मङ्गलभूपस्य मनुवंशस्य संततम् ||

मङ्गलाधिष्टातृदेवि मङ्गलानां च मङ्गले |
संसार मङ्गलाधारे मोक्षमङ्गलदायिनि ||

सारे च मङ्गलाधारे पारे च सर्वकर्मणाम् |
प्रतिमङ्गलवारे च पूज्ये च मङ्गलप्रदे ||

स्तोत्रेणानेन शम्भुश्च स्तुत्वा मङ्गलचण्डिकाम् |
प्रतिमङ्गलवारे च पूजां कृत्वा गतः शिवः ||

देव्याश्च मङ्गलस्तोत्रं यः श्रुणोति समाहितः |
तन्मङ्गलं भवेच्छश्वन्न भवेत् तदमङ्गलम् ||

|| इति श्री ब्रह्मवैवर्ते मङ्गलचण्डिका स्तोत्रं संपूर्णम् ||


हे पण वाचा👇👇👇



आज आपण Mangal Chandika Stotra Marathi बघितले .अश्याच भक्ती संबंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.