Tu Havishi Lyrics In Marathi | तू हवीशी | Online Binline
नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Godi Madhachi Lyrics In Marathi बघणार आहोत . हे गान " ऑनलाइन बिनलाइन " या मराठी मूव्ही मधल आहे . तसेच सोनू निगम & प्रियंका बर्वे यानी हे गान म्हटलेल आहे . चला तर मग बघुया " तू हवीशी " या गण्याचे बोल -
सॉन्ग - तू हविशी
मूव्ही - ऑनलाइन बिनलाइन
लिरिक्स - मंदार चोलकर
सिंगर - सोनू निगम & प्रियंका बर्वे
म्यूजिक - नीलेश मोहरीर
Tu Havishi Lyrics | Marathi
तू हवीशी
स्वप्न कि आभास हा ,
वेड लावी ह्या जीवा,
वेगळी दुनिया तरीही ओळखीची ,
तू हवीशी मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
भास सारे कालचे आज कि झाले खरे,
तरी का हुरहूर वाटे आपुलीशी ,
हवीशी मला तू हवीशी,
आज कळले तुला तू हवीशी
हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती
तोच वाऱ्याचा चा शहारा श्वास का गांधालती
सोबतीने चालते भोवतीने वाहते ,
बंध जुळले या मनाचे त्या मनाशी .
तू हवीशी मला तू हवीशी,
आज कळले तुला तू हवीशी
पहिले जेव्हा तुला मी पाहताना तु मला
मी तुझी होऊन गेले विसरली माझी मला
काय जादू सांगना, हरवूनी जाता पुन्हा
कोवलेसे ऊन आले सावलीशी
तू हवीशी मला तू हवीशी,
आज कळले तुला तू हवीशी .
हे पण वाचा :
- Galavar Khali Lyrics In Marathi
- Tik Tik Vajate Dokyat Lyrics
- Halu Halu Lyrics In Marathi
- Tuzya Sobtiche Marathi Song Lyrics
- Baharla Ha Madhumas Lyrics
- Mitwa Marathi Song Lyrics
मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Godi Madhachi Lyrics In Marathi बघितले. गण्याच्या लिरिक्स मध्ये काही मिस्टेक असेल तर ते मला कमेंट मध्ये सांगा आणि अधिक गाण्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.
धन्यवाद !!!!!
Post a Comment