Header Ads

Godi Madhachi Lyrics In Marathi | गोडी मधाची चाखली | बबन



नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Godi Madhachi Lyrics In Marathi बघणार आहोत . हे गान " बबन " या मराठी मूव्ही मधल आहे . तसेच सुहास मुंडे यानी हे गान म्हटलेल आहे . चला तर मग बघुया " गोडी मधाची चाखली " या गण्याचे बोल -


मूव्ही - बबन (2017)
लिरिक्स - सुहास मुंडे
सिंगर - ओंकारस्वरूप & अन्वेषा
म्यूजिक - ओंकारस्वरूप
म्यूज़िक ऑन - चित्राक्षा फिल्म्स



Godi Madhachi Lyrics | Marathi



गोडी मधाची चाखली
मिटले नयन सरला उजेड

घेतली कवेत लाडकी
माझी सुगरण माझी सुगरण

तिला सजवील तिला भिजवील
रान फुलाची आरास दिलिया आंदन

सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात

भाळी कुकाच गोंदण
मिटलं व्हटान फुलला मोहोर

घातली सजनानी साद ही
माझी सुगरण माझी सुगरण
मला लाजवील मला भिजवील

रूतलया अंग झालीय दंग
फिरली नजर खुल्या रानात

आभाळाने छत हे धरलया मिठीत
झाकलया यौवन पाण्यात
दिलाया सबुत बांधीन खोपा

झाडाला झोका
धीरा धीरानं चढवीन

रूप नवाळ न्हाऊन
तुला आभाळी फिरवीन

तिला सजवील तिला भिजवील
रान फुलाची आरास दिलिया आंदन

सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिसं केला दिसात न्हाली रात


हे पण वाचा :



मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Godi Madhachi Lyrics In Marathi बघितले. गण्याच्या लिरिक्स मध्ये काही मिस्टेक असेल तर ते मला कमेंट मध्ये सांगा आणि अधिक गाण्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.


धन्यवाद !!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.