Ek Rani Pahije Song Lyrics | Harshavardhan Wavare | एक राणी पाहिजे
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Ek Rani Pahije Song Lyrics बघणार आहोत. हर्षवर्धन वावरे यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया एक राणी पाहिजे या गाण्याचे बोल -
सॉंग - एक राणी पाहिजे
सिंगर - हर्षवर्धन वावरे
लिरिक्स, म्युझिक - हर्ष, करण, आदित्य
Ek Rani Pahije Song Lyrics | Marathi
एक छोटासा बंगला
समोर मोठे गार्डन,
त्याची सुंदर एक मालकीण पाहिजे
एक रापचिकशी गाडी, टकाटक ती भारी
Long Driveला बस एक बायको पाहिजे
Fast Speed Life ही सक्सेस पाहिजे
आणि प्रेम करणारी एक पोरगी पाहिजे
मीच माझा राजा.. एक राणी पाहिजे
कन्हैया मी तिचा... माझी एक राधा पाहिजे
किती दिवस मी राहू Single
आता राहवत नाही होतो Jingle
मिळेल मला रे बायको केव्हा
आणि मी करीन तिच्यासोबत मिंगल
कोणतरी मिळू दे मला
पोरगी हाय तिच्या मागे पडली पोरं लाखात
तरी loyal खूप ती...
तिच्या एकच मनात
तिला भेटेल मी लग्नाच्या दारात
मग रोज गुलाबी... दोघांची कहाणी
लाईफ आपली Beautiful होऊन जाईल
एकमेकांची साथ धरून हाती हात
जगाला आपण जिंकून घेऊ रे यारा
एक छोटसं स्वप्न आपली शान पाहिजे
सुखदुःखाला Shear करणारी
साथी पाहिजे..
मीच माझा राजा.. एक राणी पाहिजे
कन्हैया मी तिचा... माझी एक राधा पाहिजे
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Lay Bhari Diste Por Song Lyrics Marathi
- Rang Sawla Song Lyrics
- Solava Saal Song Lyrics
- Runu Zunu Song Lyrics Marathi
तर आज आपण Ek Rani Pahije Song Lyrics बघितली. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
Post a Comment