Jahir Jhala Jagala Song Lyrics | जाहीर झाला जगाला | अजय गोगावले & श्रेया घोषाल
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Ek Rani Pahije Song Lyrics बघणार आहोत. हर्षवर्धन वावरे यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया एक राणी पाहिजे या गाण्याचे बोल -
सॉंग - जाहीर झाला जगाला
मूवी - एक नंबर (2024)
लिरिक्स - गुरु ठाकूर
सिंगर - अजय गोगावले , श्रेया घोषाल
म्युझिक -अजय - अतुल
Jahir Jhala Jagala Song Lyrics
स्वप्नातल्या चांदण्याचं लागीर झालं जीवाला
झाकून होतं मनाशी,जाहीर झालं जगाला
क्षणभर जग हे विसरून सगळे
दे एवढासा दिलासा...
होशील तू श्वास माझा
स्वप्नातल्या चांदण्याचं लागीर झालं जीवाला
झाकून होतं मनाशी,जाहीर झालं जगाला
हरपून जाते, हरवून जाते
समजून घेशील का या मनाला ?
विसरत मीही चालले, उभ्या जगाला
तोवर जरा तू सावर ये ना
बिलगून राहू ये या गोल क्षणाला
सांग सुखाची ऐकून घे ना
क्षणभर जग हे विसरून सगळे
दे एवढासा दिलासा..
होशील तू श्वास माझा
स्वप्नातल्या चांदण्याचं लागीर झालं जीवाला
झाकून होतं मनाशी,जाहीर झालं जगाला
तर आज आपण Ek Rani Pahije Song Lyrics बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
Post a Comment