जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला Lyrics | Jijau Matene Ghadavilaa Lyrics
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला Lyrics बघणार आहोत.
जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला Lyrics | Marathi
महाराष्ट्राच्या मातीसाठी लढला..
स्वराज्याच्या रक्षणासाठी जगला
माझा जाणता राजा तलवारीनं गाजला
जिजाऊ मातेने घडवला, पहिला छत्रपती झाला
जिजाऊ मातेने घडवला, पहिला छत्रपती झाला
रायरेश्वराच्या मंदिरा वीर मावळे जमवूनिया.
वीर मावळे जमवूनिया...
रयतेच्या रक्षणाची शपथ घेतली स्वराज्याची
शपथ घेतली स्वराज्याची...
रायगडावर भगवा झेंडा फडकला
माझा जाणता राजा तलवारीनं गाजला ...
जिजाऊ मातेने घडवला, पहिला छत्रपती झाला
जिजाऊ मातेने घडवला, पहिला छत्रपती झाला
गनिमी कावा तलवारीने शत्रूंना या नमविले ...
शत्रूंना या नमविले ....
रयतेच्या या राजाने विश्व हे सारे उभारले
हर हर महादेव नाद नभी हा गुंजला..
हर हर महादेव नाद नभी हा गुंजला..
माझा जाणता राजा तलवारीनं गाजला ...
जिजाऊ मातेने घडवला, पहिला छत्रपती झाला
जिजाऊ मातेने घडवला, पहिला छत्रपती झाला
माजले अत्याचारी आजवर राजे या पुन्हा धरतीवर
राजे या पुन्हा धरतीवर...
डंका गाजे विश्वावर ... सर्वांच्या या हृदयावर
सर्वांच्या या हृदयावर
वंदना आमची त्रिवार माय भवानीला
वंदना आमची त्रिवार माय भवानीला
माझा जाणता राजा तलवारीनं गाजला ...
जिजाऊ मातेने घडवला, पहिला छत्रपती झाला
जिजाऊ मातेने घडवला, पहिला छत्रपती झाला
❖ ❖ ❖ ❖
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- माझ्या जिजाऊ ची पुण्याई Lyrics
- ही मायभूमी ही जन्मभूमी Lyrics
- Ambabai Gondhalala Ye Lyrics
- Maay Bhavani Lyrics
तर आज आपण जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला Lyrics बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
Post a Comment