Header Ads

माझ्या जिजाऊ ची पुण्याई Lyrics In Marathi | Majhya Jijauchi Punyai



नमस्कार, या पोस्टमध्ये आपण माझ्या जिजाऊ ची पुण्याई Lyrics In Marathi बघणार आहोत

माझ्या जिजाऊ ची पुण्याई Lyrics | Marathi

माझ्या जिजाऊ ची पुण्याई
कशी आली हो फळाला...
तो बापाचा बाप वाघ
शिवबा जन्मला...

आज्ञा होती मा जिजाऊ ची
शपथ घेतली स्वराज्याची
जनकल्याणाची शिकवण
जगद्गुरु तुकोबाची...

तोरण बांधले तोरणा गडाला
हाती घेतली तलवार
केला दृष्टांचा संहार
या अफजलचा कोथळा
काढला बाहेर

झाला जनतेचा राजा,
शिवछत्रपती माझा
केला राज्याभिषेक
साऱ्या जगात गाजा वाजा
करतो वाकून मुजरा हो
मी माझ्या देवाला

*  *  *  *


हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज आपण माझ्या जिजाऊ ची पुण्याई Lyrics In Marathi बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.