Header Ads

Shivraj Ramrajyacha Song Lyrics | शिवराज रामराज्याच



मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण Shivraj Ramrajyacha Song Lyrics बघणार आहोत. जसे कि नावावरूनच तुम्हाला समजलं असेल. हे गाणं शिवाजी महाराजांवर आधारित आहे. आहे. शाहीर प्रसाद विभुते यांनी याचे बोल लिहिले आहेत आणि गाणं म्हटलं देखल आहे. चला तर मग बघूया शिवराज रामराज्याच या गाण्याचे बोल -


सॉन्ग - शिवराज रामराज्याच
सिंगर / म्युझिक - शाहीर प्रसाद विभुते
/ लिरिक्स
कोरस - सत्यशील बोरवणकर , हृषीकेश केळकर,भाग्यश्री अभ्यंकर , मयूर काळे
म्युझिक ऑन - Itsmajja Original


Shivraj Ramrajyacha Song Lyrics | Marathi


तुळजा मातेनं दान मागून
भवानी आईची ओटी भरून
पोटी द्यावा इच्छा पुत्र गुणवान
आले शिव सोडून कैलासा जाणं

जो बाळा जो जो रे जो
आले शिव सोडून कैलासा जाणं
जो बाळा जो जो रे जो
आले शिव सोडून कैलासा जाणं

जो बाळा जो जो रे जो
जो बाळा जो जो रे जो
जो बाळा जो जो रे जो

महादेव महावेद हर हर हर महादेव
महादेव महावेद हर हर हर महादेव
महादेव महावेद हर हर हर महादेव
महादेव महावेद हर हर हर महादेव

आला आला आला जिजामातेच्या पोटी
शत्रू कापे थर थर थर झुकले शीर कोटी
आला आला आला जिजामातेच्या पोटी
शत्रू कापे थर थर थर झुकले शीर कोटी

सह्याद्रीला तुझा नाज ,
भगव्याचा तूच साज
जी जी र..... जी जी र .... जी जी जी

आलं आलं आलं र आलं राज आलं र
छत्रपती शिवराज ... रामराज्याच
हो ...आलं आलं आलं र आलं राज आलं र
छत्रपती शिवराज ... रामराज्याच

हो ओ ओ ओ ओ ..... हो ओ ओ ओ ओ ...
आ आ आ आ आ .... आ आ आ आ ....

चम चम चम चम चमकली भवानी तलवार
अफजल सम सैतान किती केले ठार
चम चम चम चमकली भवानी तलवार
अफजल सम सैतान किती केले ठार

समतेचा भगवा घेऊनि ,
उतरवला मुघलांचा माज
समतेचा भगवा घेऊनि ,
उतरवला मुघलांचा माज

कैलासाच्या शिवा तैसा दख्खनचा छावा
छत्रपती शिवराज ... रामराज्याच

हो ..आलं आलं आलं र आलं राज आलं र
छत्रपती शिवराज ... रामराज्याच
हं हं हं ....

महादेव महावेद हर हर हर महादेव
महादेव महावेद हर हर हर महादेव
महादेव महावेद हर हर हर महादेव
महादेव महावेद हर हर हर महादेव

तान्हाजी बाजी , नेताजी जिवाजी
जी जी र जी जी र जी जी जी
फिरंगोजी सूर्याजी , बहिर्जी येसाजी
जी जी र जी जी र जी जी जी

गळसरी हि धारली , माळ राष्ट्र मावळ्यांची
लढवली स्वराज्याची शान
माय भवानी हि घेऊन आण

प्रसाद लाभला हो , माय जिजाऊला बाळ शिवराज
प्रसाद लाभला हो , माय जिजाऊला बाळ शिवराज

आलं आलं आलं र आलं राज आलं र
छत्रपती शिवराज ... रामराज्याच

आलं आलं आलं र आलं राज आलं र
छत्रपती शिवराज ... रामराज्याच



हे पण वाचा 👇👇👇

तर मित्रानो आपण Sakhi Maze Dehbhan Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद 🙏🙏🙏🙏

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.