वणीच्या गडावर कोण ग उभी Lyrics In Marathi | Vanichya Gadavar Kon Ga Ubhi Lyrics
ननमस्कार या पोस्टमध्ये आपण वणीच्या गडावर कोण ग उभी Lyrics In Marathi बघणार आहोत
वणीच्या गडावर कोण ग उभी Lyrics In Marathi
वणीच्या गडावर कोण ग उभी ?
राखण करते सप्तशृंगी,
अंबिका, धाव पाव लवकर नी
येऊ दे गडावरी ...
अंबिका, धाव पाव लवकर नी
येऊ दे गडावरी ... || धृ ||
औंदाचा नवस बाई मी
कापुराचा केला ग...
नवसाला पावली सप्तशृंगी
कापूर लावतो पायरीवरी
अंबिका, धाव पाव लवकर नी
येऊ दे गडावरी ...
अंबिका, धाव पाव लवकर नी
येऊ दे गडावरी ... ||१ ||
औंदाचा नवस बाई मी
नारळाचा केला ग
नवसाला पावली सप्तशृंगी
नारळ फोडतो पायरीवरी
अंबिका, धाव पाव लवकर नी
येऊ दे गडावरी ...
अंबिका, धाव पाव लवकर नी
येऊ दे गडावरी ... || २ ||
औंदाचा नवस बाई मी
रोडग्याचा केला ग
नवसाला पावली सप्तशृंगी
रोडगे शेकतो तुझ्या दरबारी
अंबिका, धाव पाव लवकर नी
येऊ दे गडावरी ...
अंबिका, धाव पाव लवकर नी
येऊ दे गडावरी ... || ३ ||
वणीच्या गडावर कोण ग उभी ?
राखण करते सप्तशृंगी,
अंबिका, धाव पाव लवकर नी
येऊ दे गडावरी ...
अंबिका, धाव पाव लवकर नी
येऊ दे गडावरी .. ||४||
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज आपण वणीच्या गडावर कोण ग उभी Lyrics In Marathi बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
Post a Comment