गार डोंगराची हवा Lyrics | Gar Gar Dongrachi Hava Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण गार डोंगराची हवा Lyrics बघितले.
गार डोंगराची हवा Lyrics | Marathi
गार डोंगराची हवा न बाईला सोसना गारवा ...(2 times)
गार डोंगराची हवा न बाईला सोसना गारवा ...(2 times) || धृ ||
हळद कुंकू घेऊन हाती...
अंबाबाईला विनवू किती..(2 times)
हळद कुंकू घेऊन हाती...
अंबाबाईला विनवू किती...(2 times)
देवीला.. अंबाबाईला
देवीला... आईला..
मळवट... भरवा ना बाईला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न
बाईला सोसना गारवा ..(2 times) || 1 ||
साडीचोळी घेऊन हाती..
अंबाबाईला विनवू किती.. ...(2 times)
साडीचोळी घेऊन हाती..
अंबाबाईला विनवू किती.. ...(2 times)
माझ्या देवीला.. अंबाबाईला
देवीला... आईला
माहेर.. चढवा नं
बाईला सोसना गारवा
गार डोंगराची हवा न
बाईला सोसना गारवा ... ...(2 times) || 2 ||
लिंबू नारळ घेऊन हाती,
अंबाबाईला विनवू किती ...(2 times)
माझ्या देवीचा.. अंबाबाईचा
देवीचा ... आईचा ....
छबिना मिरवा न बाईला सोसना गारवा ...
गार डोंगराची हवा न बाईला सोसना गारवा ... ...(2 times) || 3 ||
माळ परडी घेऊन हाती ...
अंबाबाईला विनवू किती ...(2 times)
माझ्या देवीचा.. अंबाबाईचा
देवीचा ... आईचा ....
जोगवा मागवा न बाईला सोसना गारवा..
गार डोंगराची हवा न बाईला सोसना गारवा ... ...(2 times) || 4 ||
गार डोंगराची हवा न बाईला सोसना गारवा ...
गार डोंगराची हवा न बाईला सोसना गारवा ...
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज आपण गार डोंगराची हवा Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment