उगवला तारा तिमिर हरा Lyrics | Ugavala Tara Timir Hara Lyrics
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण उगवला तारा तिमिर हरा Lyrics बघणार आहोत.
उगवला तारा तिमिर हरा Lyrics
|| हर हर महादेव ||
|| हर हर महादेव ||
|| हर हर महादेव ||
गिरीशी खरी किरीटापरी, लहरी भगवा ध्वज
उगवला तारा तिमिर हरा, गर्जा शिवाजी राजा || धृ ||
युगायुगाचा गडद अंधार,
येऊन चाकरी करी सरदार
मराठा मर्द होऊनी खुर्द
त्याने छाटल्या शत्रूच्या भुजा
उगवला तारा तिमिर हरा, गर्जा शिवाजी राजा || १ ||
तळपे हाती नंगी तलवार,
होऊनी राणा कृष्णेवर स्वार
हर हर करी कडा कपारी
त्याने उधळे राजाच्या फौजा
उगवला तारा तिमिर हरा, गर्जा शिवाजी राजा || २ ||
भवानी आईचा कृपा वरद,
निर्दयी खानचा करून वध
कापूनी यवनांना करिती दैना
त्याने मातीत मिळविल्या फौजा
उगवला तारा तिमिर हरा, गर्जा शिवाजी राजा || ३ ||
समर धुरंदर दिव्य प्रताप,
मी तिला घाबरले आनिती पाप
असहाय राय देई जनतेला न्याय
आपलेच्या रक्षेला लाजा
उगवला ताराति मिर हरा, गर्जा शिवाजी राजा || ४ ||
⁜ ⁜ ⁜ ⁜ ⁜
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज या पोस्टमध्ये आपण उगवला तारा तिमिर हरा Lyrics बघितले.
पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment