Header Ads

आल आल भगव वादळ आल Lyrics | Aal Aal Bhagav Vaadal Aal



नमस्कार, या पोस्टमध्ये आपण आल आल भगव वादळ आल Lyrics बघणार आहोत.

आल आल भगव वादळ आल Lyrics | Marathi

चला उठा रं उचला भगवा
दैन्यता संपलं
आलं आलं आलं... आलं गड्यांनो
भगव वादळ आलं ‌‌....
आलं आलं आलं... आलं गड्यांनो
भगव वादळ आलं ‌‌....
हे आलं.... हे आलं... हे आलं गड्यांनो
भगव वादळ आलं...

भगवा म्हणजे प्राण मला,
भगव्याची ही जाण मला
होऊनी आमचे जीवन भगवं...
होऊनी आमचे जीवन भगवं...
धन्य धन्य जाहलं...
धन्य धन्य जाहलं...

आलं आलं आलं... आलं गड्यांनो
भगव वादळ आलं ‌‌....
आलं आलं आलं... आलं गड्यांनो
भगव वादळ आलं ‌‌....
हे आलं.... हे आलं... हे आलं गड्यांनो
भगव वादळ आलं...

शिवसेना परिवार आमचा,
साहेब हे आधार आमचा
घेऊन प्रेरणा शिवरायांची
विश्व नव निर्मल...
विश्व नव निर्मल...

आलं आलं आलं... आलं गड्यांनो
भगव वादळ आलं ‌‌....
आलं आलं आलं... आलं गड्यांनो
भगव वादळ आलं ‌‌....
हे आलं.... हे आलं... हे आलं गड्यांनो
भगव वादळ आलं...

*  *  *  *




हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज या पोस्टमध्ये आपण आल आल भगव वादळ आल Lyrics बघणार आहोत.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.