कुंती सांगते देवाला अभंग Lyrics | Kunti Sangate Devala Abhang Lyrics
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण कुंती सांगते देवाला अभंग Lyrics बघणार आहोत.
कुंती सांगते देवाला अभंग Lyrics
कुंती सांगते देवाला |
कर्ण पांडव रे पहिला || धृ ||
तळहाती जन्मले बाळ |
सोडून दिले गंगाजळ ||
नाही पदराने झाकीला |
कर्ण पांडव रे पहिला |
कुंती सांगते देवाला |
कर्ण पांडव रे पहिला || १ ||
कौरव पांडव करीती तांडव |
राज्यासाठी धावाधाव ||
रक्त सांडले धरणीला |
कर्ण पांडव रे पहिला ||
कुंती सांगते देवाला |
कर्ण पांडव रे पहिला || २ ||
जनी म्हणे दासी हरी |
कृष्ण देवासी विनंती करी ||
नको सांगू तू धर्माला |
कर्ण पांडव रे पहिला ||
कुंती सांगते देवाला |
कर्ण पांडव रे पहिला || ३||
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
- गवळण मथुरेला निघाली Lyrics
- रुतला पायी काटा गवळण Lyrics
- नंदाचा नंदन आडवितो आडरानी गवळणी ग Lyrics
- राधे चल माझ्या गावाला जाऊ Lyrics
तर आज आपण या पोस्टमध्ये कुंती सांगते देवाला अभंग Lyrics बघितले.
पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏
Post a Comment