Header Ads

मुजरा मानाचा जिजाईला Lyrics | Manacha Mujara Jijaila Lyrics



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण मुजरा मानाचा जिजाईला Lyrics बघणार आहोत.


मुजरा मानाचा जिजाईला Lyrics | Marathi

धन्य धन्य थोर आई, शिवरायांची जिजाई
आज पूजीतो महाराष्ट्र सारा
मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला... (3 times)

होती मुघलांची सत्ता त्यावेळी
दीनदुबळ्यांना नव्हता हो वाली
आया बहिणींना संकट काळी
नव्हता कैवारी कुणी त्यावेळी...
मनी जिजाईच्या खंत,
कधी होईल यांचा अंत..
करी विनंती आई शिवाईला....

होती मुघलांची सत्ता त्यावेळी
दीनदुबळ्यांना नव्हता हो वाली
आया बहिणींना संकट काळी
नव्हता कैवारी कुणी त्यावेळी...
मनी जिजाईच्या खंत,
कधी होईल यांचा अंत..
करी विनंती आई शिवाईला....

मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला... (3 times)
माता धावून हाकेला आली
कोटी पुत्र दिला भाग्यशाली..
नवी हिंदवी ची पहाट झाली..
केला महाराष्ट्र गौरवशाली
अशी महान ती आई पूर्ण इतिहास गाई...
राजा संत जगाने पाहिला...

माता धावून हाकेला आली
कोटी पुत्र दिला भाग्यशाली..
नवी हिंदवी ची पहाट झाली..
केला महाराष्ट्र गौरवशाली
अशी महान ती आई पूर्ण इतिहास गाई...
राजा संत जगाने पाहिला...

मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला... (3 times)

* * * * *



हे पण नक्की वाचा  👇👇👇



तर आज या पोस्टमध्ये आपण मुजरा मानाचा जिजाईला Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!  🙏🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.