Gele Jinkaya Te Gad Lyrics | जवा चिटकली घोरपड वर एक एक चढ
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Gele Jinkaya Te Gad Lyrics बघणार आहोत.
Gele Jinkaya Te Gad Lyrics
गेले जींकाया ते गढ, वीर तानाजी तो पुढं ...(2 times)
शेलार मामा वीर धिप्पाड ..(2 times)
काढी उदयभानच मढ
जवा चिटकली घोरपड वर एक एक चढ ...(2 times)
केली स्वारी कोंढाण्यावरी मावळ्यांनी जेव्हा
दिधली धमकी तिलाच नेमकी तानाजीने तेव्हा
करिन शिरावेगळं धड ....(2 times)
वर येक येक चढ
जवा चिटकली घोरपड वर येक येक चढ
शोधूनि काळ दवलाय बळ घोरपडीचे असं
चढून गडावर जाऊन भर भर तिथंच चिटकून बस ...(2 times)
गड होता जरी अवघड ...(2 times)
वर येक येक चढ
जवा चिटकली घोरपड वर येक येक चढ
शत्रुंवरती शिवरायांनी चढविले ते हल्ले
अमर झाले स्वतंत्र केले महाराष्ट्राचे किल्ले ....(2 times)
भगवा झेंडा तो फड फड ...(2 times)
वर येक येक चढ
जवा चिटकली घोरपड वर येक येक चढ
जगी चमकली छत्रपतींच्या शिवबाची तलवार
शत्रू सारे नमविले त्यांनी दावून लख लख धार .....(2 times)
मावळे सांदिपा धिप्पाड ...(2 times)
वर येक येक चढ
जवा चिटकली घोरपड वर येक येक चढ
गेले जीकाया ते गढ, वीर तानाजी तो पुढं ...(2 times)
शेलार मामा वीर धिप्पाड ...(2 times)
काढी उदयभानच मढ
जवा चिटकली घोरपड वर एक एक चढ ...(2 times)
⸎ ⸎ ⸎ ⸎
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
- माझ्या जिजाऊ ची पुण्याई Lyrics
- संभाजी महाराजांचा पोवाडा
- छत्रपति शिवजी महाराजांचा पोवाड़ा लिरिक्स
- Small Powada In Marathi Lyrics
- झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏
Post a Comment