Premacha Karu Nako Drama Lyrics | Raj Irmali | प्रेमाचा करू नको Drama
नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण Premacha Karu Nako Drama Lyrics बघणार आहोत. राज इरमाली यांनी गाण्याचे बोल लिहिलेले आहेत आणि गाणंही गायलेला आहे तर रोशन तस्कर यांनी गाण्याला संगीतबद्ध केले आहे.
सॉंग - प्रेमाचा करू नको drama
सिंगर, लिरिक्स - राज इरमाली
म्युझिक - रोशन तोस्कर
Premacha Karu Nako Drama Lyrics
ये चल माझ्या जोडीनं,
दुनिया ही सोडीनं
दिसतेस साडीनं,
वा भाई वा ...
पदर ह्यो वाऱ्यानं,
रेशमाच्या दोऱ्यानं,
लग्नाची गाठ बांधू,
वा भाई वा ...
चल माझ्या जोडीनं,
दुनिया ही सोडीनं
दिसतेस साडीनं,
वा भाई वा ...
पदर ह्यो वाऱ्यानं,
रेशमाच्या दोऱ्यानं,
लग्नाची गाठ बांधू,
वा भाई वा ...
कोणी लग्नाला स्थल हिला आणू नका
रोज रोज घरी सांगन करू नका
गावकऱ्यांना सांगतय तुम्हा
हिच्या वाकड्यात कुणी र जाऊ नका
हिच्या माग माग रोज रोज करू नका
गावकऱ्यांना सांगतय तुम्हा
अय्यो रामा रे रामा..
माझ्या प्रेमाचा करू नको drama..
अय्यो रामा रे रामा..
माझ्या प्रेमाचा करू नको drama..
तू एकदा माझ्या प्रेमाची गाठ धर
गुलूगुलू बोलून माझ्याशी बात कर
नको राहू एकट हातात हात धर
Day night रोज रोज माझ्याशी बात कर
वर खाली होतोय दिल माझा
आता धडकून बोलतोय ये लवकर...
रात्रीच्या चांदाकडं मी बोलतोय
चांदणी माझी दे लवकर...
दिस रात करून तारीफ तुझी राजा
शायरी लिहितोय खरोखर
लाखो आशिक मिटले असतील तरी
संपणार नाही आपला सफर
एक best friend तुला ग शोभणार नाही
अग मीच येईल तुझ्या ग कामा...
अय्यो रामा रे रामा..
माझ्या प्रेमाचा करू नको drama..
अय्यो रामा रे रामा..
माझ्या प्रेमाचा करू नको drama..
हे married हो चल,
दूर जाऊ चल,
दोघे मिलूनी दुनिया पाहू चल
तू ग माझी मी ग तुझाच
दुनिया सोडून दोघे राहू चल
ए रोज येऊन लाडाने मिठीत घेणारा
बाबू बाला बोलून मागे मागे असं फिरणारा
एक गुपचूप नाही साऱ्यांसमोर तो मरणारा
Girlfriend नाही रं बायको असू दे बोलणारा
Of course तुला घरवाली बनवीन
Of course माझी दिलवाली बनवीन
आपल्या प्रेमाची बाळाला कहाणी सुनवील
वचन देशील का माझ्या प्रेमा...
अय्यो रामा रे रामा..
माझ्या प्रेमाचा करू नको drama..
अय्यो रामा रे रामा..
माझ्या प्रेमाचा करू नको drama..
❖ ❖ ❖ ❖
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Kali Bindi Song Lyrics | Sanju Rathod
- Jahir Jhala Jagala Song Lyrics
- पाखरा आझाद केलं तुला Lyrics
- Rang Sawla Song Lyrics
तर आज या पोस्टमध्ये आपण Premacha Karu Nako Drama Lyrics बघितले. अधिक मराठी गाण्यांचे लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!
Post a Comment