पाखरा आझाद केलं तुला Lyrics ln Marathi | Pakhara Azad Kel Tula Lyrics
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण पाखरा आझाद केलं तुला Lyrics ln Marathi बघणार आहोत. या गीताचे बोल आशिष शिंदे यांनी लिहिलेले आहेत. आणि किशोर जावळे यांनी हे गीत गायलेलं आहे. चला तर मग बघूया पाखरा आझाद केलं तुला या गीताचे बोल -
सॉंग - पाखरा आझाद केला तुला
लिरिक्स - आशिष शिंदे
सिंगर - किशोर जावळे
म्युझिक - आशिष शिंदे
पाखरा आझाद केलं तुला Lyrics | Marathi
प्रेम वरवरल ग तुझं
आता मन भरलं ग तुझं
प्रेम वरवरल ग तुझं
आता मन भरलं ग तुझं
गद्दारी करून तूच म्हणती
गद्दार मला
गद्दारी करून तूच म्हणती
गद्दार मला
पाखरा...
आझाद केलं तुला ...
पाखरा...
आझाद केलं तुला ...
स्वार्थापायी ठेवलं नातं
नव्हती तुझी इच्छा
आता नवीन जीवनाला तुझ्या
देतो मी शुभेच्छा ...
हो...स्वार्थापायी ठेवलं नातं
नव्हती तुझी इच्छा
आता नवीन जीवनाला तुझ्या
देतो मी शुभेच्छा ...
आधी चुकलं होतं मी
म्हणून झुकलो होतो मी
धोका देऊन तूच म्हणती
धोका मी दिला...
पाखरा...
आझाद केलं तुला ...
पाखरा...
आझाद केलं तुला ...
वाट तुझी पाहिली
तू वाट लावलीस ग
खऱ्या प्रेमामुळे माझी
लायकी दावलीस ग
अगं वाट तुझी पाहिली
तू वाट लावलीस ग
खऱ्या प्रेमामुळे माझी
लायकी दावलीस ग
कमी पडत असल मी
तुला शोभत नसल मी
कमी पडत असल मी
तुला शोभत नसल मी
जा सुखात रहा आता
माझ्या प्रीतीच्या ग फुला
पाखरा...
आझाद केलं तुला ...
पाखरा...
आझाद केलं तुला ...
खरं प्रेम नाही करायचो
कारण होती मला मस्ती
आज करून चुकलं
टिकत नसतं नातं जबरदस्ती
खरं प्रेम नाही करायचो
कारण होती मला मस्ती
आज करून चुकलं
टिकत नसतं नातं जबरदस्ती
त्याचं भोगले मी भोग
झालं तुझ्या मनाजोग
भेटलं साथीदार नक्की
आशिष पेक्षा भला
भेटलं साथीदार नक्की
आशिष पेक्षा भला..
पाखरा...
आझाद केलं तुला ...
पाखरा...
आझाद केलं तुला ...
❣ ❣ ❣ ❣
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज या पोस्ट मधून आपण पाखरा आझाद केलं तुला Lyrics ln Marathi बघितले. अधिक मराठी गाण्याच्या लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!
Post a Comment