Header Ads

Vatanyacha Gol Dana Lyrics In Marathi | वाटण्याचा गोल दाना Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Vatanyacha Gol Dana Lyrics In Marathi बघणार आहोत.


सॉंग - वाटाण्याचा गोल दाना
लिरिक्स - एकनाथ माळी
सिंगर - एकनाथ माळी
म्युझिक - रुपेश खूतरकर
म्युझिक लेबल - नैना म्युझिक



Vatanyacha Gol Dana Lyrics | Marathi

वाटण्याचा गोल दाना
रजे उडू नको टना टना....
वाटण्याचा गोल दाना
रजे उडू नको टना टना....

पाय घसरून पडल्यावर
तू ग बोंबलशील ठणा ठणा...
पाय घसरून पडल्यावर
तू ग बोंबलशील ठणा ठणा...

लग्नाला जायाला शालू
नेसू नको जुना जुना‌‌....
शालू नेसू नको जुना जुना...
तुला सांगतोय मी पुन्हा पुन्हा...

जोराने पाय आपटू नको
अशी चालू नको दनादना ...
अशी चालू नको दनादना ...
भाच्याचं लगीन हाय
रजे रुसू नको या शुभ दिना ...
रजे रुसू नको या शुभ दिना ...

जाऊ नको माहेराला
अशी रागानं फना फना...
अशी रागानं फना फना...
सांगू नको तीनदा तीनदा
तुझे माहेरचा मोठेपणा..
तुझे माहेरचा मोठेपणा..
डोल अशी वासू नको..
देईल कानाखाली सना सना..
मग भांडायला येतील ईना मिना
अग बहिणीस तुझ्या ईना मिना
अग बहिणीस तुझ्या त्या ईना मिना

माहेरी गेल्यावरी
होईल घर माझा सुना सुना..
होईल घर माझा सुना सुना..
अरे चुकलो मी एकनाथा
बघ माझ्या हातून घडला गुन्हा..

बघ माझ्या हातून घडला गुन्हा..
झालं गेलं विसरून जा...
आता गारू नको उना दूना..
बँड बाजा वाजतोय
रजे नाचतो ना छन छना..
रजे नाचतो ना छन छना..

* * * *




हे पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण Vatanyacha Gol Dana Lyrics In Marathi बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.