सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती अभंग | Sada Majhe Dola Abhang Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती अभंग बघणार आहोत.
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती अभंग |
Marathi
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती |
रखुमाईच्या पती सोयरीया || १ ||
गोड तुझे रूप गोड तुझे नाम |
देई मज प्रेम सर्वकाळ || २ ||
विठू माऊलीये हाची वर देई |
संच रोनी राही हृदया माजी || ३ ||
तुका म्हणे काही न मागे आनिका |
तुझे पायी सुख सर्व आहे || ४ ||
☘ ☘ ☘
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती अभंग
| English
Sadaa Maajhe Dole Jado Tujhe Murti |
Rakhumaaichyaa Pati Soyariyaa || 1 ||
God Tujhe Rup God Tujhe Naam |
Dei Maj Prem Sarvkaal || 2 ||
Vithu Maauliye Haachi Var Dei |
Sanch Roni Raahi HrudayaaMaaji || 3 ||
Tukaa Mhane Kaahi Na Maage Aanikaa |
Tujhe Paayi Sarv Sukh Aahe || 4||
☘ ☘ ☘
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- पंढरपूर पाटणी गा अभंग
- सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी
- लाडकी लेक मी संतांची अभंग Lyrics
- कुठे कुठे शोधू अभंग
तर आज या पोस्टमध्ये आपण सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती अभंग बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
Post a Comment