Header Ads

जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे Lyrics | Jatyachya Mukhi Ghalite Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे Lyrics बघणार आहोत. संत जनाबाईचा हा अभंग आहे.

जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे Lyrics | Marathi

जात्याच्या मुखी घालिते,
मोत्याचे दाणे |
तुझ्या कृपेने मला विठ्ठला,
काही नाही उणे || 1 ||

विश्वाचे तू फिरवीसी जाते |
पीठ पाडीशी दैवाचे ||
जात्याच्या मुखी घालिते,
मोत्याचे दाणे || 2 ||

चंद्र सूर्य हे तुझेच डोळे |
जसे शरदाचे चांदणे ||
जात्याच्या मुखी घालिते,
मोत्याचे दाणे || 3 ||

जनी म्हणे विसरले |
हे रूप तुझे आगळे ||
जात्याच्या मुखी घालिते,
मोत्याचे दाणे || 4 ||

☙ ☙ ☙ ☙


जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे Lyrics | English 

Jatyachya Mukhi Ghaalite,
Motyaache Daane |
Tujhyaa Krupene Malaa Vithhalaa,
Kaahi Naahi Une || 1 ||

Vishvaache Tu Firvisi Jaate |
Pith Paadishi Daivaache ||
Jatyachya Mukhi Ghaalite,
Motyaache Daane || 2 ||

Chandra Surya He Tujhech Dole |
Jase Sharadaache Chaandane ||
Jaatyaachyaa Mukhi Ghaalite ,
Motyaache Daane || 3 ||

Jani Mhane Visarale |
He Rup Tujhe Aagale ||
Jaatyaachyaa Mukhi Ghaalite ,
Motyaache Daane || 4 ||

☙ ☙ ☙ ☙



हे पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज या पोस्टमध्ये आपण जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खुप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.