Header Ads

Sonu Tula Majhyavar Bharosa Nahi Ka Lyrics Marathi | सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Sonu Tula Majhyavar Bharosa Nahi Ka Lyrics Marathi मध्ये बघणार आहोत.


सॉंग - सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय
लिरिक्स - अजय क्षीरसागर
सिंगर/ म्युझिक - अजय क्षीरसागर, भाग्यशाली शिरसागर
म्युझिक लेबल - सुमित म्युझिक



Sonu Tula Majhyavar Bharosa Nahi Ka Lyrics | Marathi

हिच्या माग माग फिरतो न
पुढं पुढं करतो,
रुबाब कुणाचा हाय का ?
मी जरासा बोललो, 
रुसून चाललो..
कशी ही बोलती ऐका....
सोनू, तुझा मायावर भरोसा नाय का ?
सोनू, तुझा मायावर भरोसा नाय का ?

सोनूची आई कशी ढेब्शी
ढेब्शीला आवडते पेप्सी
पेप्सीचा आकार कसा गोल गोल
सोनू तू माया संग गोड बोल
सोनू, तुझा मायावर भरोसा नाय का ?

हिची रोजचीच लाडीगोडी,
माझी कमजोर पडते बॉडी
ड्रेस घालते कधी ही साडी
हिची भलतीच लाडीगोडी
माझी कमजोर पडते बॉडी
ड्रेस घालते कधी ही साडी

हिच्या Birthday ला केक
अन भलतीच किक
हिला थोडी त जाणीव हाय का ?
हिच्या Birthday ला केक
अन भलतीच किक
हिला थोडी त जाणीव हाय का ?

परत म्हणती काय ?
सोनू, तुझा मायावर भरोसा नाय काय ?
सोनू, तुझा मायावर भरोसा नाय काय ?

सोनू चा बाप कसा टकल्या,
टकल्याला आवडतात चकल्या
चकल्या चा आकार कसा गोल गोल
सोनू तू माया संग गोड बोल
सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय ?

रोज बॅलन्स हिला मी करतो,
हिला नेटचा पॅक पण मारतो
हिला उजेडोस्तर मी बोलतो
हे म्हणल तसंच मी झुलतो
रोज बॅलन्स हिला मी करतो,
हिला नेटचा पॅक पण मारतो
हिला उजेडोस्तर मी बोलतो
हे म्हणल तसंच मी झुलतो

भलतंच बोलती न भांडण काढती
अशानं भाव मी दिल का ?
भलतंच बोलती न भांडण काढती
अशानं भाव मी दिल का ?

परत म्हणती काय ?
सोनू, तुझा मायावर भरोसा नाय काय ?
सोनू, तुझा मायावर भरोसा नाय काय ?

सोनू चा भाऊ कसा लंबू,
लंबूला आवडतो लिंबू
लिंबू चा आकार कसा गोल गोल
सोनू तू माया संग गोड बोल.,
सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय ?

उगा गावभर करती नखरा,
हिच्या नखऱ्यात झालय बकरा
उगा गावभर करती नखरा,
हिच्या नखऱ्यात झालय बकरा

बया शॉपिंग करते न
घर सुद्धा भरते, अजय हे ऐकलं का ?
वर म्हणती काय ?
सोनू, तुझा मायावर भरोसा नाय काय ?
सोनू, तुझा मायावर भरोसा नाय काय ?

सोनू ची बहीण कशी बहिरी
बहिणीला आवडते कैरी
कैरीचा आकार कसा गोल गोल
सोनू तू माया संग गोड बोल.,
सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय ?

हिच्या माग माग फिरतो न
पुढं पुढं करतो,
रुबाब कुणाचा हाय का ?
मी जरासा बोललो, रुसून चाललो..
कशी ही बोलती ऐका....
परत म्हणती सोनू......
तुझा मायावर भरोसा नाय का ?
सोनू, तुझा मायावर भरोसा नाय काय ?

सोनू ची आजी कशी डंगरी
डंगरीन फिरवली भिंगरी
भिंगरी चा आकार कसा गोल गोल
सोनू तू माया संग गोड बोल...

ऐ सोनू...
तुझा मायावर भरोसा नाय का ?
नाय नाय नाय नाय
अजिबात नाय....

❖ ❖ ❖ ❖ ❖


हे पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज या पोस्टमध्ये आपण या Sonu Tula Majhyavar Bharosa Nahi Ka Lyrics Marathi बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.