Header Ads

कचकच कांदा कापताना सुरीने बोट वाचवली Lyrics | Jevalaa Kay Lyrics | Avdhoot Gupte


नमस्कार, या पोस्टमध्ये आपण खूप व्हायरल अशा कचकच कांदा कापताना सुरीने बोट वाचवली Lyrics बघणार आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये हे गाणं खूपच व्हायरल झालं आणि खूप डान्स रिल्स यावर बनवल्या गेल्या. अवधूत गुप्ते यांनी हे गाणं लिहिलं आणि गाण्याला म्युझिक दिलेल आहे. राधा खुडे यांनी हे गाणं गायलेल आहे. चला तर मग बघूया कचकच कांदा कापताना सुरीने बोट वाचवली या गाण्याचे बोल -


सॉंग - जेवला काय
लिरिक्स - अवधूत गुप्ते
सिंगर - राधा खुडे
म्युझिक - अवधूत गुप्ते


कचकच कांदा कापताना सुरीने बोट वाचवली Lyrics


कच कच
कच कच

कच कच
कच कच

कच कच
कच कच

कचकच कांदा कापताना
बोट सुरतन वाचवली
हाताला चटका लागला,
तरी मी कढई तापवली

कचकच कांदा कापताना
बोट सुरतन वाचवली
हाताला चटका लागला,
तरी मी कढई तापवली

तुमच्यासाठी पेशल, केवढं बाई मी सोसलं
थोडं तरी सांगाल का नाय
पाव्हणं जेवला काय ?? ..... (3 times)

लोड शेडिंग चा वार बी नव्हता
तरी मी डेली भिजली
गावं हाताला आलं ना लसूण
व्हय मी लय घाबरली

कच कच
कच कच

कच कच
कच कच

लोड शेडिंग चा वार बी नव्हता
तरी मी डेली भिजली
गावं हाताला आलं ना लसूण
व्हय मी लय घाबरली

पक्याला धाडलं वाण्याकड अन्
चूल मी पेटवली
टाकताना फोडणी धुरानं व्हय मी
केवढी गुदमरली....

पक्याला धाडलं वाण्याकड अन्
चूल मी पेटवली
टाकताना फोडणी धुरानं व्हय मी
केवढी गुदमरली....

तुमच्यासाठी पेशल, केवढं बाई मी सोसलं
थोडं तरी सांगाल का नाय
पाव्हणं जेवला काय ?? ..... (3 times)

अहो भाकरी खाल्ली काय ??
खिमा आवडला काय ??
तांबडा चा मुर्गा मारताना पाहूणा
ठसका लागला काय ??
पाया घेणार काय ??
खुरा बी पाठवू काय ??
बिर्याणीतलं बेदाणे अन काजू लागलं काय ??

तुमच्यासाठी पेशल, केवढं बाई मी सोसलं
थोडं तरी सांगाल का नाय
पाव्हणं जेवला काय ?? ..... (3 times)

ओ पाव्हणं सांगा की ....
जेवला काय ??

❖ ❖ ❖ ❖




हे पण नक्की वाचा 👇👇👇👇



तर आज आपण कचकच कांदा कापताना सुरीने बोट वाचवली Lyrics बघितले. अन्य मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला भेट देत रहा.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.