सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी | Sakal Mangal Nidhi Shree Abhang Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी हा अभंग बघणार आहोत.
सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी | Marathi
सकळ मंगळ निधी |
श्री विठ्ठलाचे नाम आधी || १ ||
म्हणे का रे म्हणे जना |
श्री विठ्ठलाचे नाम वाचे || २ ||
पतीत पावन साचे |
श्री विठ्ठलाचे नाम वाचे || ३ ||
बाप रखुमादेवी वरु साचे |
श्री विठ्ठलाचे नाम साचे || ४ ||
सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी | English
Sakal MangalNidhi |
Shree Vithhalaache Naam Aadhi || 1 ||
Mhane Kaa Re Mhane Janaa |
Shree Vithhalaache Naam Vaache || 2 ||
Patit Paavan Saache |
Shree Vithhalaache Naam Vaache || 3 ||
Bap Rakhumadevi Varu Saache |
Shree Vithhalaache Naam Vaache || 4 ||
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- सदाशिवाचा अवतार अभंग
- सांगड बांधा रे भक्तीची अभंग Lyrics
- काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात अभंग
- माझी ऐकावी विनंती अभंग
तर आज या पोस्टमध्ये आपण सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी हा अभंग बघितला.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment