काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात अभंग | Kashiche Vishwanath Tumhi Aanave Dhyanat
नमस्कार या पोस्टमध्ये आपण काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात अभंग बघणार आहोत.
काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात अभंग | Marathi
काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात || धृ ||
काळभैरव दंडपाणी |
तुम्हा वाचुनी नाही कोणी ||
काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात || १ ||
अन्नपूर्णा दुर्गा देवी |
साऱ्या जगाला अन्न पूरवी ||
काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात || २ ||
मनमत म्हणे शिवलिंग |
काशी मध्ये उमा रंग ||
काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात || ३ ||
* * * * *
काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात अभंग | English
Kaashiche VshwaNaath Tumhi Aanaaave Dhyaanaat || Dhru||
Kaalbhairav Dandpaani |
Tumhara Vaachuni Naahi Koni ||
Kaashiche VshwaNaath Tumhi Aanaaave Dhyaanaat || 1||
Annpurnaa DurgaaDevi |
Saaryaa Jagaalaa Anna Puravi ||
Kaashiche VshwaNaath Tumhi Aanaaave Dhyaanaat || 2||
Manmat Mahne Shivling |
KaashiMadhye Umaa Rang ||
Kaashiche VshwaNaath Tumhi Aanaaave Dhyaanaat || 3||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- किती गोड गोड तुझे नाम अभंग Lyrics
- भाग्यवंता घरी भजन पुजन अभंग Lyrics
- वचन ऐका कमळापती अभंग Lyrics
- आळंदी हे गाव इंद्रायणी तीर्थ अभंग Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात अभंग बघितला.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
Post a Comment