वचन ऐका कमळापती अभंग Lyrics | Vachan Eka Kamalapati Lyrics Marathi
नमस्कार, आज या पोस्टमध्ये तुम्हाला वचन ऐका कमळापती अभंग Lyrics वाचायला मिळतील.
वचन ऐका कमळापती अभंग Lyrics | Marathi
वचन ऐका कमळा पती |
माझी रंकाची विनंती || १ ||
कर जोडीतो कथे काळी |
आपण असावे जवळी || २ ||
घ्यावी घ्यावी माझी भाक |
जरी का मागेन आणिक || ३ ||
तुकया बंधू म्हणे देवा |
शब्द इतूकाची राखावा || ४ ||
* * * * *
वचन ऐका कमळापती अभंग Lyrics | English
Vachan Ekaa KamalaaPati |
Maajhi Rankaachi Vinanti || 1 ||
Kar Jodito Kathe Kali |
Aapan Asaave Javali || 2 ||
Ghyaavi Ghyaavi Maajhi Bhaak |
Jari Kaa Maagen Aanik || 3 ||
Tukayaa Bandhu Mhane Devaa |
Shabda Itukaachi Raakhaavaa || 4 ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- विठ्ठल पंतांचे भाग्य थोर अभंग
- तुझ्या विठ्ठलाने नामा वेडा केला अभंग
- मराठी अभंग संग्रह
- संत तुकाराम महाराजांचे अभंग
तर आज या पोस्टमध्ये आपण वचन ऐका कमळापती अभंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏
Post a Comment