Header Ads

सोमवार हा दिवस अभंग Lyrics | Somvar Ha Divas Lyrics Marathi

 

नमस्कार या पोस्टमध्ये तूम्हाला सोमवार हा दिवस अभंग Lyrics वाचायला मिळतील.

सोमवार हा दिवस अभंग Lyrics | Marathi

आज सोमवार दिवस| शिवशंभुचा प्रवेश ||

बेलपुष्प आणि तांदूळ | तिनी आणा बरोबर ||

दह्या दुधाच्या कावडी | आम्ही शक शंभूवरी ||

शिवशंभूच्या चरणावरी | डोले नरहरी सोनार ||

* * * * * 

सोमवार हा दिवस अभंग Lyrics | English

Aaj Somvaar Divas | 
ShivShambhu Chaa Pravesh ||

Bel PushpaAani Taandul | 
Tini Aanaa Barobar ||

Dahyaa Dudhaavhyaa Kaavadi | 
Aamhi Shak ShambhuVari ||

Shiv Shambhuchyaa CharanaaVari | 
Dole Narhari Sonaar ||

* * * * * 



हे पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज या पोस्टमध्ये आपण सोमवार हा दिवस अभंग Lyrics बघितले.

पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.