काळ आला जीव गेला देह राहिला अभंग Lyrics | Kal Ala Jeev Gela Abhang
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण काळ आला जीव गेला देह राहिला अभंग Lyrics बघणार आहोत. आपल्या जीवनाचा अर्थ सांगणारा हा खूपच सुंदर अभंग आहे.
काळ आला जीव गेला देह राहिला अभंग Lyrics | Marathi
काळ आला जीव गेला, देह राहिला
सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला|| धृ ||
जन्मभरी संसारी तू जे जे कर्म केले |
एका हाताने केले दुसऱ्या हाताने भरीले ||
भारत दुःखाचा सदैव उरी राहिला |
सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला || १||
बायका मुले जिवलगांनी आक्रोश केला |
घडीचा तमाशा मग विसर हा पडला ||
सारा खजिना हा जाग्यावरी राहिला |
सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला || २ ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो Lyrics
- विठ्ठल पंतांचे भाग्य थोर अभंग
- ओव्या गाऊन स्वरात अभंग Lyrics
- आता कोठे धावे मन Lyrics
तर आज आपण या पोस्टमध्ये काळ आला जीव गेला देह राहिला अभंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏
जोवरी
उत्तर द्याहटवा