किती गोड गोड तुझे नाम अभंग Lyrics | Kiti God God Tujhe Nam Abhang
नमस्कार, या पोस्टमध्ये तुम्हाला किती गोड गोड तुझे नाम अभंग Lyrics वाचायला मिळतील. हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे.
किती गोड गोड तुझे नाम अभंग Lyrics | Marathi
किती गोड गोड नाम तुझे विठ्ठला || धृ ||
नेसुनी आला पितांबर पिवळा |
गळ्यामध्ये वैजंती माळा ||
किती गोड गोड नाम तुझे विठ्ठला || १ ||
टाळ विण्याची अविरत गोडी |
देव दिसे ठाई ठाई ||
किती गोड गोड नाम तुझे विठ्ठला || २ ||
तुका म्हणे भीमातीरी |
देव उभा विटेवरी ||
किती गोड गोड नाम तुझे विठ्ठला || ३ ||
* * * * *
किती गोड गोड तुझे नाम अभंग Lyrics |English
Kiti God God Naam Tujhe Vithhalaa || Dhru ||
Nesuni Aalaa Pitaambar Pivalaa |
Galyaamadhye Vaijanti Maalaa |
Kiti God God Naam Tujhe Vithhalaa || 1 ||
Taal Vinyaachi Avirat Godi |
Dev Dise Thaayi Thaayi |
Kiti God God Naam Tujhe Vithhalaa || 2 ||
Tulaa Mhane BheemaaTiri |
Dev Ubhaa ViteVari |
Kiti God God Naam Tujhe Vithhalaa || 3 ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- उच नीच काही नेणे भगवंत Lyrics
- विठ्ठल पंतांचे भाग्य थोर अभंग
- तुझ्या विठ्ठलाने नामा वेडा केला अभंग
- मराठी अभंग संग्रह
तर आज या पोस्टमध्ये आपण किती गोड गोड तुझे नाम अभंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment