बसले मी होते रंग महाली गवळण Lyrics | Basale Hote Mi Rang Mahali Lyrics
नमस्कार, आज या पोस्टमध्ये आपण बसले मी होते रंग महाली गवळण Lyrics बघणार आहोत.
बसले मी होते रंग महाली गवळण Lyrics
बसले होते मी रंग महाली |
आरसे लाविले चार ||
हरी माझ्या मंदिरी कधीतरी या || धृ ||
येता-जाता रोखून पाहता |
वाईट तुमची चाल ||
हरी माझ्या मंदिरी कधीतरी या || १ ||
पलंगी मी केली सेज फुलांची |
परिमळ सुगंध घ्या ||
हरी माझ्या मंदिरी कधीतरी या || २ ||
तुमच्या चरणाची झाले मी दासी |
एक वेळ दर्शन द्या ||
हरी माझ्या मंदिरी कधीतरी या || ३ ||
एका जनार्दनी पूर्ण कृपेने |
मोक्ष पदासी न्या ||
हरी माझ्या मंदिरी कधीतरी या || ४ ||
☙ ☙ ☙ ☙
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
- जाते माहेराला बाई मी जाते माहेराला अभंग Lyrics
- ओळखले नाही देवा तुला मी जगात अभंग
- उभी ती अनयाची राधा Lyrics
- रुतला पायी काटा गवळण Lyrics
- नंदाचा नंदन आडवितो आडरानी गवळणी ग Lyrics
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!
Post a Comment