Header Ads

हरीने माझे हरीले चित्त गवळण Lyrics | Harine Majhe Harile Chitta Lyrics


नमस्कार या पोस्टमध्ये आपण हरीने माझे हरीले चित्त गवळण Lyrics बघणार आहोत. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली ही गवळण आहे.

हरीने माझे हरीले चित्त गवळण Lyrics | 

Marathi

हरीने माझे हरीले चित्त |
भार वित्त विसरले || १ ||

आता कैसे जाऊ घरा |
नव्हे बरा लौकिक || २ ||

पारखियासी सांगता गोष्टी |
घरची कुटी खातील || ३ ||

तुका म्हणे निवांत राही |
पाहिले पाहि परतूनी || ४ ||

☣ ☣ ☣ ☣


हरीने माझे हरीले चित्त गवळण Lyrics | English

Harine Maajhe Harile Chitta |
Bhaar Vitta Visarale || 1 ||

Aataa Kaise Jaau Gharaa |
Navhe Baraa Loukik || 2 ||

Paarkhiyaasi Saangataa Goshti |
Gharachi Kuti Khaatil || 3 ||

Tulaa Mhane Nivaant Raahi |
Paahile Paahi Partini || 4 ||

☣ ☣ ☣ ☣




हे पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज या पोस्टमध्ये आपण हरीने माझे हरीले चित्त गवळण Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.