Bhauchi Hawa Song Lyrics | भाऊची हवा | आदर्श शिंदे
नमस्कार मित्रानो, स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!!!! आज या पोस्ट मध्ये आपण Bhauchi Hawa Song Lyrics बघणार आहोत. आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलेलं आहे. तर प्रशांत नक्ती, संकेत गुरव यांनी गाण्याला म्युझिक दिलेलं आहे. चला तर मग बघूया भाऊची हवा या गाण्याचे बोल -
सॉन्ग - भाऊची हवा
लिरिक्स - प्रशांत नक्ती
सिंगर- आदर्श शिंदे
म्युझिक - प्रशांत नक्ती, संकेत गुरव
म्युझिक लेबल - पनोरमा म्युजिक
Bhauchi Hawa Song Lyrics | Marathi
आर वावर हाय तर पावर हाय
वावर हाय तर पावर हाय
शेतकरी आमचं ब्रॅन्डचं हाय
घेईल गाड्या करोडोच्या तरी
Tractor ला आपल्या तोडच नाही
कसा ऐटीत आलाय तावान
केला धुरळा भाऊंनी entryला
घाम फुटलाय भल्या भल्यांना
घाम फुटलाय भल्या भल्यांना
दुस्मन बी याला घाबरला
आपल्या भाऊची झाली हवा, वाघ हाय ह्यो trending ला
आपल्या भाऊची झाली हवा, King हाय ह्यो trending ला
आपल्या भाऊची झाली हवा, वाघ हाय ह्यो trending ला
आपल्या भाऊची झाली हवा, King हाय ह्यो trending ला
हे ... DJ वर लागली गावरान गाणी
आपल्या भाऊची party हाय र
आर ये थोडं डान्स तू कर
गाड्या बिलकुल लाजायचं न्हाई र
DJ वर लागली गावरान गाणी
आपल्या भाऊची party हाय र
आर ये थोडं डान्स तू कर
गाड्या बिलकुल लाजायचं न्हाई र
आता आहे राडा समदीकडं फक्त भाऊच्या नावाचा
तोडफोड कारभार भाऊंचा आपल्या नादच करू नका
आपल्या भाऊची झाली हवा, वाघ हाय ह्यो trending ला
आपल्या भाऊची झाली हवा, King हाय ह्यो trending ला
आपल्या भाऊची झाली हवा, वाघ हाय ह्यो trending ला
आपल्या भाऊची झाली हवा, King हाय ह्यो trending ला
लढला भाऊ जिद्दीनं त्यानं जिंकून साऱ्यांना दावल
चर्चा फकस्त भाऊची गाडी एक नंबरला हाय र
लढला भाऊ जिद्दीनं त्यानं जिंकून साऱ्यांना दावल
चर्चा फकस्त भाऊची गाडी एक नंबरला हाय र
ओवाळती आय बाया आमच्या बळीराजाला
धगधगती तू आग हाय लेकरू मातीचा
गावरान ठेका धरून गाव नाचतोया
गाव नाचतोया
आपल्या भाऊची झाली हवा, वाघ हाय ह्यो trending ला
आपल्या भाऊची झाली हवा, King हाय ह्यो trending ला
आपल्या भाऊची झाली हवा, वाघ हाय ह्यो trending ला
आपल्या भाऊची झाली हवा, King हाय ह्यो trending ला
हे पण वाचा 👇👇👇
तर मित्रानो आपण Bhauchi Hawa Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment