Header Ads

Tula Sarkar Mhantoy Song Lyrics | तुला सरकार म्हणतोय



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Tula Sarkar Mhantoy Song Lyrics बघणार आहोत. अण्णा सुरवाडे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि त्यांनीच गाणं गायलं देखील आहे. चला तर मग बघूया तुला सरकार म्हणतोय या गाण्याचे बोल -


सॉन्ग - तुला सरकार म्हणतोय
लिरिक्स - अण्णा सुरवाडे
सिंगर - अण्णा सुरवाडे
म्युझिक - अण्णा सुरवाडे
म्युझिक लेबल - टी सिरीज


Tula Sarkar Mhantoy Song Lyrics | Marathi

केला तुझ्या नजरेनं हुकूम
झालो मी तुझा गुलाम...
केला तुझ्या नजरेनं हुकूम
झालो मी तुझा गुलाम...

अरे प्रेमाधिकेचा तुला मी
खासदार करतोय ग ...
माझी दिलाची राणी
तुला सरकार म्हणतोय गं...
माझ्या दिलाची राणी
तुला सरकार म्हणतोय गं...

असेल तुला ग बंगला माडी
लाल दिव्याची सोबत गाडी
असेल तुला ग बंगला माडी
लाल दिव्याची सोबत गाडी
लागू दे तुला प्रेमाची गोडी
घेतो तुला गुलाबी साडी

तुझं ते हसणं तुझं ते लाजणं
मनाला भावलय ग ...
माझी दिलाची राणी
तुला सरकार म्हणतोय गं...
माझ्या दिलाची राणी
तुला सरकार म्हणतोय गं...

सारेच तुला मॅडम म्हणतील
नमस्कार आदराने घालतील
हे ... सारेच तुला मॅडम म्हणतील
नमस्कार आदराने घालतील
चॅनलला तुला घरचे पाहतील
माझ्या ग नावाची आठवण करतील
काय ती वट पण काय तो थाट
काय ती वट पण काय तो थाट
लाजून जाशील ग...

माझी दिलाची राणी
तुला सरकार म्हणतोय गं...
माझ्या दिलाची राणी
तुला सरकार म्हणतोय गं...

* * * * *



हे पण नक्की वाचा 👇👇👇👇


तर आज या पोस्ट मध्ये आपण Tula Sarkar Mhantoy Song Lyrics बघितले. अधिक मराठी गणयांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खुप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.