Laal Ghagara Marathi Song Lyrics | लाल घागरा | Kishor Jawale
नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण Laal Ghagara Marathi Song Lyrics बघणार आहोत. किशोर जावळे यांनी हे गाणं गायलेलं आहे आणि आशिष शिंदे यांनी गाण्याचे बोल लिहिलेले आहेत आणि संगीतही दिलेलं आहे.
सॉंग - लाल घागरा
लिरिक्स - आशिष शिंदे
सिंगर - किशोर जावळे (KK)
म्युझिक - आशिष शिंदे
म्युझिक लेबल - टी सिरीज
Laal Ghagara Marathi Song Lyrics | Marathi
केसाची बट काय उडायला लागली
हरणी वाणी चाल गं...
आली घालून घागरा लाल रं ..
बघ पिल्लू चा माझ्या ताल रं ..
घालून घागरा लाल रं ..
बघ पिल्लू चा माझ्या ताल रं ..
दोन झुमक्याची हाय जोड
नतीला नाही तोड
अन माथ्यावरच्या बिंदीला
टिकली ची लागली ओढ
आहा, दोन झुमक्याची हाय जोड
नतीला नाही तोड
अन माथ्यावरच्या बिंदीला
टिकली ची लागली ओढ
त्यात दुपट्ट्याला उठून
दिसते सोनेरी ती झालर ....
दुपट्ट्याला उठून
दिसते सोनेरी ती झालर ....
आली घालून घागरा लाल रं ..
बघ पिल्लू चा माझ्या ताल रं ..
घालून घागरा लाल रं ..
बघ पिल्लू चा माझ्या ताल रं ..
गजऱ्यांनं माळली केस
त्यात cute तिचा face
तुझ्या रूपाला पाहुन
जळतो गळ्यातला नेकलेस...
गजऱ्यांनं माळली केस
त्यात cute तिचा face
तुझ्या रूपाला पाहुन
जळतो गळ्यातला नेकलेस....
ए, आली घालून घागरा लाल रं ..
बघ पिल्लू चा माझ्या ताल रं ..
घालून घागरा लाल रं ..
बघ पिल्लू चा माझ्या ताल रं ..
हसण्यात हलकी लाज
रूपात सूर्य तेज
Search करून बघा
पूजा वाघमारे insta page ...
हसण्यात हलकी लाज
रूपात सूर्य तेज ...
Search करून बघा
पूजा वाघमारे insta page ...
आणि सांगा या आशिषला
कुणी कुणी follow केलं रं ...
सांगा या आशिषला
कुणी कुणी follow केलं रं ...
हा, आली घालून घागरा लाल रं ..
बघ पिल्लू चा माझ्या ताल रं ..
घालून घागरा लाल रं ..
बघ पिल्लू चा माझ्या ताल रं ..
घालून घागरा लाल रं ..
बघ पिल्लू चा माझ्या ताल रं ..
⸎ ⸎ ⸎ ⸎
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Padar Marathi Song Lyrics
- Kali Bindi Song Lyrics
- Jahir Jhala Jagala Song Lyrics
- पाखरा आझाद केलं तुला Lyrics
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment