Header Ads

Padar Marathi Song Lyrics | Keval Walanj, Sonali Sonawane | पदर



नमस्कार, या पोस्ट मध्ये आपण Padar Marathi Song Lyrics बघणार आहोत. केवल वालंज आणि सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया पदर गाण्याचे बोल -


सॉंग - पदर
सिंगर - केवल वालंज, सोनाली सोनवणे
म्युझिक - प्रशांत नक्ती, संकेत गुरव
म्युझिक लेबल - विन्मयी म्युझिक


Padar Marathi Song Lyrics | Marathi

हो... जगामध्ये भारी soulmate पाहिजे
कोणी नको मला फक्त तूच पाहिजे
भेट नको मला बायको थेट पाहिजे
तुझ्या संग life आपली set पाहिजे

हे कातिलाना रूप तुझं गोर गोर अंग
ठूमकत चालते तू दुनिया झाली दंग
कातिलाना रूप तुझं गोर गोर अंग
ठूमकत चालते तू दुनिया झाली दंग

वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपून तू चाल ग
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपून तू चाल ग
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपून तू चाल ग

उडे उडे केस तुझे वाहणाऱ्या वाऱ्यासंगे
पाहताना हरपले देहभान का ?
पैठणी साडी तुझी काजळ हे डोळ्या मंदी
रूप तुझे वेडे पिसे करतय मला
अदा तुझी world class हाय
अगं पोरी ग मोहिनी अप्सरा तू हाय
तुझ्या वाणी कुणी सुद्धा नाय
अगं राणी हसताना दिसते कमाल
जणू चांद ग...

वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपून तू चाल ग
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपून तू चाल ग
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपून तू चाल ग

हो साकडं घातलं होतं देवा मी
मीळू दे लय भारी नवरा मला
का तू कोपलास देवा सांग ना
गळ्यामध्ये बांधतोस धोंडा तू का रंग
मी मराठी बाय... माझी style कमाल
तुला गावरान ठसका सोसायचा नाय

अरे जारे जा तू माझा पिछा तू सोड
या पोरीच्या नादाला लागायचं नाय
मी पुनवेचा चांद तू अंधारी रात
पोरा तुला मी पटणार नाय रं

वाऱ्यावर उडतो पदर
अगं पोरी तुझा पदर
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपून तू चाल ग ..
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपून तू चाल ग ..
वाऱ्यावर उडतो पदर बाई
पोरी जरा जपून तू चाल ग ..

करून शृंगार नेसून पैठणी
निघाले मी बाई सजनाच्या घरी
मौसम झाला बेईमान
वाऱ्यावर उडतो पदर बाई
फिरतीच आलय तुफान

वाऱ्यावर उडतो पदर बाई
फिरतीच आलय तुफान
वाऱ्यावर उडतो पदर बाई
फिरतीच आलय तुफान

❄ ❄ ❄ ❄




हे पण नक्की वाचा 👇👇👇👇


तर आज या पोस्ट मध्ये Padar Marathi Song Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.