Header Ads

Sundara Marathi Song Lyrics | Gautami Patil | Nick Shinde | सुंदरा



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Sundara Marathi Song Lyrics बघणार आहोत. रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांनी हे गीत गायलेल आहे.



सॉन्ग - सुंदरा
लिरिक्स - वैभव देशमुख
सिंगर - रोहित राऊत, सोनाली सोनावणे
म्युझिक - रोहित नागभिडे


Sundara Marathi Song Lyrics | Marathi

नाकात नथनी कानात झुमका
केसामध्ये गजरा
मराठमोळी नेसून साडी
भारी तुझा नखरा..
सुंदरा झालो मी तुझा fan ग खरा
Swag तुझा लय जबरा.. सुंदरा...
प्रेमात तुझ्या लाख नजरा.. सुंदरा...

सुंदरा झालो मी तुझा fan ग खरा
Swag तुझा लय जबरा.. सुंदरा...
प्रेमात तुझ्या लाख नजरा.. सुंदरा...

झर्यावाणी बोल तुझे नदी वाणी चाल
आषाढाच्या ढगावाने काळे काळे बाल
हो..झर्यावाणी बोल तुझे नदी वाणी चाल
आषाढाच्या ढगावाने काळे काळे बाल

जिंदगीत आलीस तू होऊनी बहार
उन्हामध्ये जसं खूल मोहराच झाड
तुझ्याच भोवती गर गर फिरतो
बनून मी भवरा...
तुझ्या विना या मनात माझ्या
विचारच ना दुसरा

सुंदरा.. चालली उडवीत पदरा
सुंदरा.. नखरा तुझा लय खतरा
निघाली कुठं थांब ना जरा...
सुंदरा..

सुंदरा झालो मी तुझा fan ग खरा
Swag तुझा लय जबरा.. सुंदरा...
प्रेमात तुझ्या लाख नजरा.. सुंदरा..

हो सजनाच्यासाठी का माझ्या करते मी साज
गालावर लाल लाल उसळते लाज...
फिरतात मागे पुढे माझ्या इश्कबाज
लाखो दिला वरी माझं रूप करी राज

खुळ्या माझ्या काकणाचं
जुळ्या माझ्या पैंजणाचं
सजनाच्या मनामदी घुमतोया नाद
माळीन ग बाई त्याच्या मिठीचा मी हार
लाड लाड तो ग माझं पूरवील लाड
अंगभर वळवळ नवकी चा भार..
नजरेला चढतो या रूपाचा खुमार

हे नवसाची तू नवरी माझी
मी ग तुझा नवरा
सप्तपदीच्या होमा भोवती
मारू सात चकरा

सुंदरा.. बांधून शालू पदरा
सुंदरा... नेईल तुजला मी घरा
सुंदरा.... आशिक तुझा मीच खरा
सुंदरा.....

सुंदरा.. चालली उडवीत पदरा
सुंदरा.. नखरा माझा लय खतरा
सुंदरा.. प्रेमात तुझ्या लाख नजरा..
सुंदरा..

सुंदरा.. चालली उडवीत पदरा
सुंदरा.. नखरा तुझा लय खतरा
निघाली कुठं थांब ना जरा...
सुंदरा..

* * * * *



हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇👇


आज या पोस्टमध्ये Sundara Marathi Song Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.