Header Ads

Marathi Thekaa Lyrics Marathi | Rohit R | Sonali S | मराठी ठेका



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Marathi Thekaa Lyrics Marathi बघणार आहोत. आनंद शिंदे यांनी हे गीत गायलेल आहे.


सॉंग - मराठी ठेका
लिरिक्स - प्रशांत नक्ती
सिंगर -रोहित राऊत, सोनाली सोनावणे
म्युझिक - प्रशांत नक्ती संकेत गुरव



Marathi Thekaa Lyrics | Marathi

जगात भारी मराठी बोली
महाराष्ट्र आमचा अभिमान
रुबाब आमचा हाय तुफानी
मराठी बाणा आमची शान
हो.. हो... ओ... ओ...

जगात भारी मराठी बोली
महाराष्ट्र आमचा अभिमान
रुबाब आमचा हाय तुफानी
मराठी बाणा आमची शान

जगतो आम्ही माय मराठी
शिवरायांचा भगवा हाती
महाराष्ट्राला माझ्या तोडच नाय
अग बाई माझा
अग बाई माझा
अग बाई माझा
मराठी ठेका लय ग्वाड आहे

अग बाई माझा
मराठी ठेका लय ग्वाड आहे
अग बाई माझा
मराठी ठेका लय ग्वाड आहे

नाव ठेविले साऱ्यांनी
तरीही मी स्वप्न पाहिले
संकट येती होती वादळे
वार सारे मी रे सोसले

हा..

नाव ठेविले साऱ्यांनी
तरीही मी स्वप्न पाहिले
संकट येती होती वादळे
वार सारे मी रे सोसले

जळणारे जळत राहिले
बघणारे बघत राहिले
घेऊन देवाचं नाव
अन साऱ्यांना जिंकून दाव रे
साऱ्यांना जिंकून दाव रे...

हे मनगटात बळ त्याला कष्टाची होजोड
यश आणलं खेचून मी
आरं लावूनीया जोर
वाजणार मराठी गाजणार मराठी
नडायच कामच नाय...

अग बाई माझा
अग बाई माझा
अग बाई माझा
मराठी ठेका लय ग्वाड आहे

अग बाई माझा
मराठी ठेका लय ग्वाड आहे
अग बाई माझा
मराठी ठेका लय ग्वाड आहे

हो हो मराठी बाय मी
आमचा जगात भारी थाट
माय मराठी साठी
भल्या भल्यांची लावू वाट
कपाळावर चंद्रकोर,
शान आमची बाई
संस्कृतीचे लेणं जपते मी
तोऱ्यात बाई...
झाशीची राणी मी.. कधी सावित्रीबाई..
जिजाऊ च्या लेकी आम्ही
शिवबाची पुण्याई...
जय जय भवानी.. जय जय शिवाजी
नाद घुमणार हाय

मराठमोळा डंका साऱ्या
जगात वाजणार हाय...
मराठमोळा डंका साऱ्या
जगात वाजणार हाय...

अग बाई माझं
अग बाई माझा
अग बाई माझा
मराठी ठेका लय ग्वाड आहे

अग बाई माझा
मराठी ठेका लय ग्वाड आहे
अग बाई माझा
मराठी ठेका लय ग्वाड आहे

(ए सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये नांदते मराठी
कोकणातला गोडवा माझी ही मराठी
विदर्भाची दख्खनची हो शान ही मराठी
दिल्लीचेही फक्त राखते माय मराठी
माय मराठी... माय मराठी... )

* * * * * *



हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण Marathi Thekaa Lyrics Marathi बघितले. 

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.