चिमणी माझी उडून गेली Lyrics | Chimani Majhi Udun Geli
नमस्कार या पोस्टमध्ये आपण चिमणी माझी उडून गेली Lyrics बघणार आहोत.
सॉन्ग - चिमणी माझी उडून गेली
लिरिक्स - भगीरथ बाबा रहिंज
सिंगर - आकाश शिंदे
म्युझिक - डीजे शुभम के
चिमणी माझी उडून गेली Lyrics | Marathi
अहो ज्याची होती त्यानच नेली
ज्याची होती त्यानच नेली
आम्ही लावलेली माया.. आज वायाला गेली
लावलेली माया.. आज वायाला गेली
चिमणी माझी उडून ग गेली
चिमणी माझी उडून ग गेली
अहो ज्याची होती त्यानच नेली
ज्याची होती त्यानच नेली
आम्ही लावलेली माया.. आज वायाला गेली
लावलेली माया.. आज वायाला गेली
चिमणी माझी उडून ग गेली
चिमणी माझी उडून ग गेली
आ.. आ... आ......,......
आ.. आ... आ......,......
अग रत्न जरकी सदना गेली..(*२)
चिमणी माझी उडून ग गेली..(*२)
अग रत्न जरकी सदना गेली..(*२)
चिमणी माझी उडून ग गेली..(*२)
माझी आई रडती पदराला धरून..(*२)
माझी हरण चालली कळप सोडून ...(*२)
चिमणी माझी उडून ग गेली..(*२)
माझी आई रडती पदराला धरून..(*२)
माझी हरण चालली कळप सोडून ...(*२)
माझा बाप रडतो मंडप धरून.. (*२)
माझ हृदयामधल काळीज चाललं सोडून..(*२)
चिमणी माझी उडून ग गेली..(*२)
माझा बाप रडतो मंडप धरून.. (*२)
माझ हृदयामधल काळीज चाललं सोडून..(*२)
चिमणी माझी उडून ग गेली..(*२)
भाऊ बहीण रडते गळ्यात पडून ..(*२)
माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून..(*२)
चिमणी माझी उडून ग गेली..(*२)
भाऊ बहीण रडते गळ्यात पडून ..(*२)
माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून..(*२)
चिमणी माझी उडून ग गेली..(*२)
आ.. ..... आ... .....
आ.. ..... आ... .....
कशी रे देवा लग्नाची रीत दावली.. (*२)
पोटची कन्या आज परक्याची झाली...(*२)
चिमणी माझी उडून ग गेली..(*२)
कशी रे देवा लग्नाची रीत दावली.. (*२)
पोटची कन्या आज परक्याची झाली...(*२)
भागिनाथ बाबांना तीन रोप लावली..(*२)
दत्ता भूषण कृष्णा ना चिमणी गायली ..(*२)
चिमणी माझी उडून ग गेली..(*२)
भागिनाथ बाबांना तीन रोप लावली..(*२)
दत्ता भूषण कृष्णा ना चिमणी गायली ..(*२)
* * * * * * *
हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण चिमणी माझी उडून गेली Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
- नटीन मारली मिठी Song Lyrics
- Bunga Fight Marathi Song
- Naulakha Haar Song Lyrics Marathi
- Shaky Shaky Marathi Song Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण चिमणी माझी उडून गेली Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment