Bunga Fight Marathi Song Lyrics | बुंगा फाईट | Anand Shinde
नमस्कार आज या पोस्ट मध्ये आपण Bunga Fight Marathi Song Lyrics बघणार आहोत. आनंद शिंदे यांनी हे गाणं गायलेलं आहे तर ओंकारस्वरूप यांनी गाण्याला म्युझिक दिलेल आहे. चला तर मग बघूया भुंगा फाइट या गाण्याचे बोल -
सॉन्ग - बुंगा फाईट
लिरिक्स - सुहास मुंडे
सिंगर - आनंद शिंदे
म्युझिक - ओंकारस्वरूप
Bunga Fight Marathi Song Lyrics
तुझ्या गालावरचा तीळ,
तुला बघुन घातली शीळ गं
गालावरचा तीळं
तुला बघुन घातली शीळ ग
रुप तुझं देखणं बघुन,
बसली दातखीळ गं
रुप तुझं देखणं बघुन,
बसली दातखीळ गं
मिश्शीला हानला म्या पीळ
बुंगाफाईट बुंगाफाईट बुंगाफाईट
फाईट फाईट बुंगाफाईट
बुंगाफाईट बुंगाफाईट
फाईट फाईट बुंगाफाईट
फाईट बुंगा टाईट बुंगा
रातीला ब्राईट बुंगा फाईट
बुंगा फाईट फाईट फाईट बुंगा
ए फाईट बुंगा..
फाईट बुंगा टाईट बुंगा
रातीला ब्राईट बुंगा
फाईट फाईट फाईट बुंगा
नादीक गडी मी नादखुळा
मला बघाया झालाया गाव गोळा
आरे माहोल टाईट,
म्या रातीला ब्राईट
आडवा आला कुणी देतोया फाईट
हिकडुन बघती तिकडुन बघती
माझ्या पोटात येतीया कळ
बुंगाफाईट बुंगाफाईट
बुंगाफाईट फाईट फाईट
बुंगाफाईट बुंगाफाईट
बुंगा फाईट फाईट फाईट बुंगा
फाईट बुंगा टाईट
बुंगा रातीला ब्राईट बुंगा
फाईटबुंगा फाईट
बुंगा फाईट फाईट फाईटबुंगा
ए फाईट बुंगा
फाईट बुंगा टाईट बुंगा
रातीला ब्राईट बुंगा
फाईट फाईट फाईट बुंगा
बारीक बारीक बारीक
बारीक बारीक बारीक
बारीक बारीक बारीक
बारीक बुंगा फाईट बुंगा
पिच्चर आपला व्हायरल झाला
आन इन्स्टा एफबी व्हाट्सअप हँग झाला
आता माहोल टाईट,
म्या रातीला ब्राईट
मानेवर दिसतुया माझा लव्ह बाईट
मग हिच्या तालावर तिच्या तालावर
हालीव जरासं आंग
बुंगाफाईट बुंगाफाईट
बुंगाफाईट फाईट फाईट बुंगा
ए फाईट बुंगा
फाईटबुंगा फाईट फाईट
फाईटबुंगा फाईट बुंगा, टाईट बुंगा,
रातीला ब्राईट बुंगा
फाईट फाईट फाईट बुंगा
ए घोटावर घोट चरचर चरचर
भरभर भरभर लवकर लवकर
पॅक भर अंगाची होतीया
थरथर थरथर गरगर गरगर गरगर थरथर
गरगर गरगर थरथर थरथर
हिकडुन बघती तिकडुन बघती
माझ्या पोटात येतीया कळं
बुंगाफाईट बुंगाफाईट
बुंगा फाईट फाईट फाईट बुंगा
फाईट बुंगा फाईट बुंगा
फाईट फाईट फाईट बुंगा
फाईट बुंगा टाईट बुंगा
रातीला ब्राईट बुंगा
फाईट बुंगा फाईट बुंगा
फाईट फाईट फाईट बुंगा ए फाईट बुंगा
फाईट बुंगा टाईट बुंगा रातीला ब्राईट बुंगा
फाईट फाईट फाईट बुंगा
बुंगा....
❥ ❥ ❥ ❥ ❥
हे गाणं पण नक्की बघा 👇👇👇
- मी तोडतो ऊस तू बांध मोळी नुसती Song Lyrics
- Pailwaan Marathi Song Lyrics
- Chiu Tai Chiu Tai Daar Ughad Song Lyrics
- ILU ILU Marathi Song Lyrics
तर आज या पोस्ट मध्ये आपण Bunga Fight Marathi Song Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!🙏🙏🙏🙏
Post a Comment