Header Ads

Pailwaan Marathi Song Lyrics | पैलवान | Adarsh Shinde

नमस्कार, या पोस्ट मध्ये आपण Pailwaan Marathi Song Lyrics बघणार आहोत. आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलेलं आहे. ब्रह्मा भूषण आणि विश्वनाथ यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. चला तर मग बघूया पैलवान या गीताचे बोल -

सॉंग - पैलवान
लिरिक्स - ब्रह्मा भूषण विश्वनाथ
सिंगर - आदर्श शिंदे
म्युझिक - राहुल डलकरी ब्रह्मा

Pailwaan Marathi Song Lyrics | Marathi

हे आलो या मातीत, निधड्या छातीनं
आलो या मातीत, निधड्या छातीनं
घावायला आसमान, आरं मरदाना
माझी र शान

झालोया आम्ही पैलवान, अख्या महाराष्ट्राची शान
झालोया आम्ही पैलवान, अख्या महाराष्ट्राची शान
मला बजरंगाचं दानं, अख्या महाराष्ट्राची शान
झालोया आम्ही पैलवान, अख्या महाराष्ट्राची शान

छान बडीव तोड लडिव
धर धर धर
जागेवर तुडिव, जो आला तो गेला...
मातीमध्ये आडवा केला
आली होता वर नेला

मला म्हणे बनव चेला
कोणी इथ टिकल नाही
माझ्यासमोर जिकलं नाही
म्हसोबाची ताकद कधी कुठं भ्यालो नाही
बजरंगाचे दान मी तोडले माझे कान
मांडी ठोकून हात वर
बनलो महाराष्ट्राची शान

ह्यो माती मधला खेळ
मी माती मधला शेर
करतो जागेवर चित
मला लागत नसतं येळ

महाराष्ट्रातल्या पैलवानाचा जगामध्ये नाव हाय
सांगायची गरज नाही कोल्हापूर गाव हाय
गावरान गडी मी
गावरान दाव हाय

मर्दानी खेळ रं, घामाचा याळ हाय
झालोया आम्ही पैलवान, अख्या महाराष्ट्राची शान
झालोया आम्ही पैलवान, अख्या महाराष्ट्राची शान
मला बजरंगाचं दानं, अख्या महाराष्ट्राची शान
झालोया आम्ही पैलवान, अख्या महाराष्ट्राची शान

तू खचू नको, कुठ थांबू नको
राजा येईल तुझं राज्य
मेहनत सोडू नको
तालीम आमची जीव की प्राण
कंबर कसून लावतोय जान
जोर सपाट्या मारून गडी
झालाय र बेभान
आर मरदाना माझी रं शान

झालोया आम्ही पैलवान, अख्या महाराष्ट्राची शान
झालोया आम्ही पैलवान, अख्या महाराष्ट्राची शान
मला बजरंगाचं दानं, अख्या महाराष्ट्राची शान
झालोया आम्ही पैलवान, अख्या महाराष्ट्राची शान

⁜ ⁜ ⁜ ⁜

हे पण नक्की वाचा 👇👇👇

आज या पोस्टमध्ये आपण Pailwaan Marathi Song Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.