Header Ads

Chiu Tai Chiu Tai Daar Ughad Song Lyrics | Susheela Sujeet


नमस्कार या पोस्ट मध्ये आपण Chiu Tai Chiu Tai Daar Ughad Song Lyrics बघणार आहोत. हे गीत सुशीला - सुजित या मूव्हीमधील आहे. प्रवीण कुंवर आणि कवीता राम यांनी हे गीत गायलेलं आहे. तर मंदार चोळकर यांनी गीताचे बोल लिहिले आहेत.


सॉंग - चिऊताई चिऊताई दार उघड
मूवी - सुशीला - सुजित (2025)
सिंगर - प्रवीण कुंवर, कवीता राम
लिरिक्स - मंदार चोळकर
म्युझिक - वरून लिखाटे


Chiu Tai Chiu Tai Daar Ughad Song Lyrics | Marathi

लागना नंबर अडचण कशी मी सांग
घरच्यांना बाहेर अजून किती मी थांबू
हे.. लागना नंबर अडचण कशी मी सांग
घरच्यांना बाहेर अजून किती मी थांबू

तू तरी फिरवलं लिंबू, लागले नशिबाचे बांबू
ओढून ताणून हँडल तोडून, पाहिलं मारून कासट ग..

लचाट झालंया.. चिऊताई चिऊताई दार उघड
अंगाशी आलया.. चिऊताई चिऊताई दार उघड
हे.. लचाट झालंया.. चिऊताई चिऊताई दार उघड
अंगाशी आलया.. चिऊताई चिऊताई दार उघड

उपाय करते काही, मारून बघते धक्का
उशीर झाला किती तरीही प्लॅन करूया पक्का
थांब.. उपाय करते काही, मारून बघते धक्का
शोधून झरोका दोघं खेळू नैनमट्टका

फडफडणारा गोंधळ हारा भिंतीवरती टांगू
धडधडणारं काळीज घेऊन, दारापाशी थांबू
कुणीतरी फिरवलय लिंबू, लागले बिन कशी बास कापू..
छडी जादूची वापर किंवा अलादीनचा दिवा गं

लचाट झालंया.. चिऊताई चिऊताई दार उघड
अंगाशी आलया.. चिऊताई चिऊताई दार उघड
हे.. लचाट झालंया.. चिऊताई चिऊताई दार उघड
अंगाशी आलया.. चिऊताई चिऊताई दार उघड

* * * * *



हे पण वाचा 👇👇👇


तर आज या पोस्ट मध्ये आपण आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.