Header Ads

कडुलिंबाला आला कसा गोड पाला Lyrics | Kadulimbala Ala Kasa God Pala



नमस्कार या पोस्टमध्ये आपण कडुलिंबाला आला कसा गोड पाला Lyrics बघणार आहोत. साईबाबांचे खूपच सुंदर असे हे भक्ती गीत आहे.

कडुलिंबाला आला कसा गोड पाला Lyrics | Marathi

कडुलिंबाला आला कसा गोड पाला
झालो दंग मी पाहून या साईलीला || धृ ||

पावन साईचे हे गुरुस्थान,
वाणी थकेल गाता गुणगान
रिता ना कोणी बी इथंन गेला
झालो दंग मी.... || १ ||

मूर्ती समोरी ह्या साई मंदिरी,
झोळी सुखानं माझी भरते सारी...
साईनाथ धावतोय हाकेला..
झालो दंग मी.... || २ ||

द्वारकामाई माझी आई,
लेकरा परी मजला बिलगून घेई
कुशीत घ्यायची या बाळाला
झालो दंग मी.... || ३ ||

कडुलिंबाला आला कसा गोड पाला
झालो दंग मी पाहून या साईलीला || धृ ||

* * * * *

Sai palkhi bhajan marathi lyrics


साईबाबांची ही गीते सुद्धा नक्की बघा 👇👇👇



तर आज या पोस्टमध्ये आपण कडुलिंबाला आला कसा गोड पाला Lyrics बघितले. आधीक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.