Limbakhali Pragat Zala Lyrics In Marathi | लिंबाखाली प्रगट झाला
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Limbakhali Pragat Zala Lyrics In Marathi बघणार आहोत.
सॉंग - लिंबाखाली प्रगट झाला
अल्बम - साई पालखीची भजने
लिरिक्स - हमीद शेख
सिंगर - श्रीकांत नारायण
म्युझिक - अशोक वायगावकर
Limbakhali Pragat Zala Lyrics In Marathi
लिंबाखाली प्रगट झाला... ( 4 times)
ऐसा साईनाथ माझा
लिंबाखाली प्रगट झाला...
गोदामाईच्या तीरावर ...( 2 times)
एक दिन घडले अपार ...( 2 times)
निर्गुण झाला साकार ...( 2 times)
आठ वर्षाचा बाळ... बाळ हा चिमुकला
लिंबाखाली प्रगट झाला ..( 2 times)
नामा झाला नाममय ..( 2 times)
कबीर झाले राममय. ..( 2 times)
साई झाले समर्थमय ..( 2 times)
बाबा झाले समर्थमय ..( 2 times)
मंदिर मस्जिद त्याने संगम केला ..( 2 times)
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण Limbakhali Pragat Zala Lyrics In Marathi बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment