Painjan Marathi Song Lyrics Marathi | Sonali Sonawane | पैंजण
नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Painjan Marathi Song Lyrics Marathi बघणार आहोत.
सॉंग - पैंजण
लिरिक्स - धम्मा धानवे
सिंगर - सौरभ शिरसाट
म्युझिक - पवन शिंदे
Painjan Marathi Song Lyrics Marathi
तिच्या नजरन कुणालाबी याड लागतंय
कडू कारल बी पिरमात ग्वाड लागतय
तिच्या नजरन कुणालाबी याड लागतंय
कडू कारल बी पिरमात ग्वाड लागतय
तिच्या ओठांची लाली तिच्या नाकात नथनी
माथ्यावर बिंदी लय ग्वाड सजतंय
माझ्या पिल्लू च्या पायात पैंजण
माझ्या पिल्लू च्या पायात पैंजण
लय ग्वाड वाजतय
माझ्या पिल्लू च्या पायात पैंजण
लय ग्वाड वाजतय
ती सुगंधी फुलावरच फुलपाखरू
प्रेम तिच्यावरच झालया काय मी करू
तिच्या नाकावर राग
बनती गुलाबाची बाग
तिच्या नाकावर राग
बनती गुलाबाची बाग
ती पप्पाची परी पण माझी वाटतय
माझ्या पिल्लू च्या पायात पैंजण
लय ग्वाड वाजतय
कसं सांगू माझ्या राजा तुला
मन उंच उंच उडतय, लय अडवलं मी मनाला
पण तुझ्याकड ओढतय
मन तुझ्यासाठी झुरतय,
तुला देवाकड मागतय
रात दिस डोळ्यांना
तुझाच भास वाटतंय
माझ्या पायात तुझंच पैंजण
माझ्या पायात तुझंच पैंजण
लय ग्वाड वाजतय
माझ्या पायात तुझंच पैंजण
लय ग्वाड वाजतय
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
आज आपण Painjan Marathi Song Lyrics Marathi बघितला. अधिक मराठी पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment