Header Ads

Kashi Odh Marathi Song Lyrics | कशी ओढ | Zayee Deshmukh


नमस्कार या पोस्टमध्ये आपण Kashi Odh Marathi Song Lyrics बघणार आहोत. अंबरीश देशपांडे यांनी गीताचे बोल लिहिलेले आहेत आणि झई देशमुख यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया कशी ओढ या गीताचे बोल -


सॉंग - कशी ओढ
लिरिक्स - अंबरीश देशपांडे
सिंगर - झई देशमुख
म्युझिक - अमेय मुळे
म्युझिक लेबल - पनोरमा म्युझिक मराठी


Kashi Odh Marathi Song Lyrics |Marathi

कशी ओढ ही आज श्वासात आहे
कशी ओढ ही आज श्वासात आहे
मलाही कळेना, तुलाही कळेना ...
मलाही कळेना, तुलाही कळेना ...

जरी हे नवे का तरीही हवेसे
जरी हे नवे का तरीही हवेसे
मलाही कळेना तुलाही कळेना ...
मलाही कळेना तुलाही कळेना ....
कशी ओढ ही आज श्वासात आहे

जणू मोगरा लाजतो आज दारी
अशी सांज ही गंधाळली भोवताली
पुन्हा सावल्यांनी दिलासा नवासा
जुन्या चाहुलींना उजाळा नवासा

पुन्हा हे असे वाटते का ?
जरी रोजचे का तरी वेगळे से
जरी रोजचे का तरी वेगळे से
मलाही कळेना, तुलाही कळेना....

कशी ओढ ही आज श्वासात आहे
मलाही कळेना, तुलाही कळेना....
मलाही कळेना, तुलाही कळेना....
हा आहा हा हा... हा हा हा .‌,.. हा हा हा ...

☣ ☣ ☣ ☣



हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज आपण Kashi Odh Marathi Song Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.