Header Ads

Kalij Dagad Jhalay Ga Song Lyrics | काळीज दगड झालय गं | Kishor Jawale


नमस्कार या पोस्टमध्ये आपण Kalij Dagad Jhalay Ga Song Lyrics बघणार आहोत. आशिष शिंदे यांनी गाण्याचे बोल लिहिलेले आहेत. किशोर जावळे यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया काळीज दगड झाले गं या गाण्याचे बोल -


सॉंग - काळीज दगड झालय गं
लिरिक्स - आशिष शिंदे
सिंगर - किशोर जावळे
म्युझिक - आशिष शिंदे
म्युझिक लेबल - टी सिरीज मराठी


Kalij Dagad Jhalay Ga Song Lyrics | Marathi

माझ्या जीवाला निर्जीव केलंस तू
मन आतून नेलय गं....
माझ्या जीवाला निर्जीव केलंस तू
मन आतून नेलय गं....

तुझ्या प्रेमाचा धोका खाऊन,
काळीज दगड झालय गं..
तुझ्या प्रेमाचा धोका खाऊन,
काळीज दगड झालय गं...

अगं प्रेमाचा चालता बोलताना जानू
मला तू धोका देलता ...
आता फरक पडत नाही मला
माझी वाढली सहनशीलता...
साजणी गं..

अगं प्रेमाचा चालता बोलताना जानू
मला तू धोका देलता ...
आता फरक पडत नाही मला
माझी वाढली सहनशीलता...

काही खोटं मी बोलत नाही
मनातलं ओठावर आलंय ग आहे..
काही खोटं मी बोलत नाही
मनातलं ओठावर आलंय ग आहे..

तुझ्या प्रेमाचा धोका खाऊन,
काळीज दगड झालय गं..
तुझ्या प्रेमाचा धोका खाऊन,
काळीज दगड झालय गं...

तुझ्या सोबत राहून राहून
मी बी झालोया धोकेबाज....
आता करतोय timepass
तुझ्यावाणी सोडून दिलीय मी लाज..

तुझ्या सोबत राहून राहून
मी बी झालोया धोकेबाज....
आता करतोय timepass
तुझ्यावाणी सोडून दिलीय मी लाज..

जरी माझ्याकडून खोटं प्रेम होईना
मन हे भेलय गं...
जरी तुझ्या प्रेमाचा धोका खाऊन,
काळीज दगड झालय गं..
तुझ्या प्रेमाचा धोका खाऊन,
काळीज दगड झालय गं...

म्हणे हलक्या फुलक्या काळजाच्या
असतात साऱ्या पोरी
तरी धाडस करून घालतात घाव
दुसऱ्याच्या काळजावरी..
पाखरा....

म्हणे हलक्या फुलक्या काळजाच्या
असतात साऱ्या पोरी
तरी धाडस करून घालतात घाव
दुसऱ्याच्या काळजावरी..

दाद देयाला तुमच्या हिमतीची
गाणं आशिषन लिहिलंय ग
दाद देयाला तुमच्या हिमतीची
गाणं आशिषन लिहिलंय ग

कारण प्रेमात धोका खाऊन,
काळीज दगड झालय गं..
तुझ्या प्रेमात धोका खाऊन,
काळीज दगड झालय गं...

माझ्या जीवाला निर्जीव केलंस तू
माझ्या जीवाला निर्जीव केलंस तू
तुझ्या प्रेमात धोका खाऊन,
काळीज दगड झालय गं...
तुझ्या प्रेमात धोका खाऊन,
काळीज दगड झालय गं...

तुझ्या प्रेमात धोका खाऊन,
काळीज दगड झालय गं...
तुझ्या प्रेमात धोका खाऊन,
काळीज दगड झालय गं...

☣ ☣ ☣ ☣



हे पण नक्की वाचा 👇👇👇👇



तर आज या पोस्टमध्ये आपण Kalij Dagad Jhalay Ga Song Lyrics बघितले. अधिक नवनविन मराठी गाण्याचे लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.