साई भजन मराठी Lyrics | Sai Bhajan Marathi Lyrics
मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण साई भजन मराठी Lyrics बघणार आहोत. साईबाबांची भजने मराठी भाषेतून तुम्ही इथे वाचू शकता. चला तर मग वळूया भजनांकडे -
🙏🙏 साई भजन मराठी Lyrics 🙏🙏
﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎﹎
1. हे साई दया सागरा...
हे साई दया सागरा,
तुझ्या मायेचा वाहू दे झरा
किती दुःखी आले किती कष्टी आले
त्यांना आहे तुझा आसरा
हे साई दया सागरा ....
जेव्हा रावण हो मातले,
भुवरी राम तेव्हा आले
देवकीला जसे बाळकृष्ण झाले
कंस नाही कधी जिंकले
किती दुखी आले किती कष्ट आले
त्यांना आहे तुझा आसरा,
हे साई दया सागरा ...
दाहे जर्ले तु जनीच्या घरी
तूका बसला तुझ्या भजनी
गोऱ्या कुंभाराची देव माती मळी
एकनाथांचे पाणी भरी
किती दुखी आले किती कष्ट आले
त्यांना आहे तुझा आसरा,
हे साई दया सागरा ...
किती दुखी आले किती कष्ट आले
त्यांना आहे तुझा आसरा .....
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
2. सौभाग्य दारी आले
सौभाग्यदारी आले, दारी आले ....
शतजन्म सफल झाले, सफल झाले
शिर्डी साई आले, साई आले ...
शिर्डी साई आले, साई आले ...
साई साई जगद्गुरु ज्ञानाने संसार करू....
साई साई जगद्गुरु ज्ञानाने संसार करू....
शतधर्म पंथ जाती येथे समत्व घेती
श्रद्धे सवेतील दीक्षा हर्षी अखंड शांती
सारे प्रपंच भेद, प्रपंच भेद
ज्ञानात दग्ध झाले दग्ध झाले
शिर्डी साई आले, साई आले
शिर्डी साई आले, साई आले ...
साई साई जगद्गुरु ज्ञानाने संसार करू....
साई साई जगद्गुरु ज्ञानाने संसार करू....
मग म्हाळसा पतीने भावार्थ स्वागतात
या साई या ....
म्हणून संबोधिला अनंत
ज्या नाम रूप नाही, रूप नाही
त्या नाम हे मिळाले, हे मिळाले
शिर्डी साई आले, साई आले ...
शिर्डी साई आले, साई आले ...
साई साई जगद्गुरु ज्ञानाने संसार करू....
साई साई जगद्गुरु ज्ञानाने संसार करू....
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
3. साईचा महिमा
छूम्मक छूम्मक छूम्मक चिमटा
तालात वाजतो, तालात वाजतो ....
छूम्मक छूम्मक छूम्मक चिमटा
तालात वाजतो, तालात वाजतो ....
माझ्या साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
माझ्या साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
बोलो साई .., अरे बोलो साई ....
एकची अल्ला एकच राम, दोघांचेही एकच काम
एकची अल्ला एकच राम, दोघांचेही एकच काम
भक्ती रसाचा अमृत प्याला
भक्ती रसाचा अमृत प्याला
भक्तांना पाजतो .... भक्तांना पाजतो ...
माझ्या साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
माझ्या साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
झोळी घेऊनी फिरतोया साई आना वाढा भिक्षा दे माई
झोळी घेऊनी फिरतोया साई आना वाढा भिक्षा दे माई
भोळ्या भाबड्या दुखीजणांचा
भोळ्या भाबड्या दुखीजणांचा
ऐके आवाज तो
ऐके आवाज तो
माझ्या साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
माझ्या साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
घुंगरू बांध कुणी म्हणाले, तरी घुंगरू नाचू लागले
घुंगरू बांध कुणी म्हणाले, तरी घुंगरू नाचू लागले
चमत्कार हा पाहुनी पापी
चमत्कार हा पाहुनी पापी
शरमेनी शरमेनी लाजतो
माझ्या साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
माझ्या साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
जोगी कधी तो फकीर बनतो
श्रद्धा सबुरी मंत्र सांगतो
जोगी कधी तो फकीर बनतो
श्रद्धा सबुरी मंत्र सांगतो
जीर्णपरी तो पोशाख सारा
जीर्णपरी तो पोशाख सारा
साईला साजतो ..... साईला साजतो ...
माझ्या साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
माझ्या साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
छूम्मक छूम्मक छूम्मक चिमटा
तालात वाजतो, तालात वाजतो
माझ्या साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
माझ्या साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
भोला साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो ...
बाबा साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
माझ्या साईचा महिमा साऱ्या विश्वात गाजतो
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
before code --->>>
4. साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
एक आहे ईश्वर एक आहे मालिक
मंत्र तुझा रे श्रद्धा सबुरी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
कफन फाटकी डोईस पटका
घे चिलीमा हाती तो सटका
कफन फाटकी डोईस पटका
घे चिलीमा हाती तो सटका
गावागावातून साईची सवारी
साईबाबाची लीला न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
द्वारकामाईत बाबांची भूमी
दिवे पेटविण्या घेती ते पाणी
भक्तांना वाटी उदी प्रसाद
राम नामाची करता करी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
साईबाबांनी मशिद माई केली
कष्टाची द्वारकामाई,
गुरूंचे स्थान चावडीचे दर्शन,
गुरूंचे स्थान चावडीचे दर्शन,
साई शिर्डीची करा तुम्ही वारी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
एक आहे ईश्वर एक आहे मालिक
मंत्र तुझा रे श्रद्धा सबुरी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी
साई तुझी लीला रे न्यारी न्यारी
|| सद्गुरु साईनाथ महाराज की जय ||
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
5. अनंत कोटी ब्रम्हांडनायक
अनंत कोटी ब्रम्हांडनायक शिर्डीत प्रगटला
शिर्डीचा प्रगटला न गाव त्याला बघाया निघाला
ए... अनंत कोटी ब्रम्हांडनायक शिर्डीत प्रगटला
शिर्डीचा प्रगटला न गाव त्याला बघाया निघाला
लिमडाच्या झाडाखाली बायजास तो दिसला
बाळ तो पारावरी बसला ....
लिमडाच्या झाडाखाली बायजास तो दिसला
बाळ तो पारावरी बसला ....
खंडेरायाच्या मंदिरी म्हाळसा साई त्या वदला
अहो साई त्या बदला न गाव त्याला बघाया निघाला
अनंत कोटी ब्रम्हांडनायक शिर्डीत प्रगटला
शिर्डीचा प्रगटला न गाव त्याला बघाया निघाला
तिन्ही जगाचा पालन करता कृष्ण हा अवतरला
न साई दगडावरी बसला
तिन्ही जगाचा पालन करता कृष्ण हा अवतरला
न साई दगडावरी बसला
डोईस फेटा हातात चिलीम, अंगात यो डगला
अंगात यो डगला न गाव त्याला बघाया निघाला
अनंत कोटी ब्रम्हांडनायक शिर्डीत प्रगटला
शिर्डीचा प्रगटला न गाव त्याला बघाया निघाला
भिक्षा मागाया फकीर बाबा गावात तो हिंडला
न येऊन द्वारका माईत बसला
भिक्षा मागाया फकीर बाबा गावात तो हिंडला
न येऊन द्वारका माईत बसला
स्वतः उपाशी राहून अशी साई वाटी दुनियेला
हा वाटी दुनियेला न गाव त्याला बघाया निघाला
अनंत कोटी ब्रम्हांडनायक शिर्डीत प्रगटला
शिर्डीचा प्रगटला न गाव त्याला बघाया निघाला
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर मित्रांनो आज या पोस्टमध्ये आपण साई भजन मराठी Lyrics बघितले. अन्य मराठी लिरिक्स संबंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment