Header Ads

Naad Karaycha Nay Lyrics Marathi | नाद करायचा नाय



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Naad Karaycha Nay Lyrics Marathi बघणार आहोत.

Naad Karaycha Nay Lyrics | Marathi

हे दम लय नावात, वट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
ठेवतोय फाडून टाकतोय गाडून
आडव्यात शिरायचं नाय
नाद करायचा नाय
आपला नाद करायचा नाय... ( 4 times)

उगाच चॅलेंज घेतलस भावा
घाण्या वाघाचं छेडलंस थवा
भल्या भल्यांना पडलाय भारी
आपल्या हक्काचा गनिमी कावा ... (2 times)

मर्दानी छातीचा माज हाय मातीचा
लफड्यात पडायचं नाय
आपल्याला नडून डोक्यावर चढून
आडव्यात शिरायचं नाय
दम लय नावात, वट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
ठेवतोय फाडून टाकतोय गाडून
आडव्यात शिरायचं नाय
नाद करायचा नाय
आपला नाद करायचा नाय... ( 4 times)

हो दणका असतो आपला भारी
तुमची सरेल मिजाज सारी
बंद साऱ्यांची होईल बुद्धी
आता आपलीच वाजेल तुतारी
हे.. दणका असतो आपला भारी
तुमची सरेल मिजाज सारी
बंद साऱ्यांची होईल बुद्धी
आता आपलीच वाजेल तुतारी

हे आपल्या चालीन
आपल्याच ढालीन
आपल्याशी लढायचं नाय
आपल्याला नडून, डोक्यावर चढून
आडव्यात शिरायचं नाय

दम लय नावात, वट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
ठेवतोय फाडून टाकतोय गाडून
आडव्यात शिरायचं नाय
नाद करायचा नाय
आपला नाद करायचा नाय... (4 times)

* * * * *




हे पण नक्की वाचा 👇👇👇





आज या पोस्टमध्ये आपण Naad Karaycha Nay Lyrics Marathi बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 
🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.