Header Ads

Karbhaari Song Lyrics | Chiki Chiki BooBoom Boom | कारभारी



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण Karbhaari Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं चिकी चिकी बुबुम बुम या मूव्हीमधलं आहे. गाण्याचे लिरिक्स मंदार चोळकर यांनी लिहिलेलं आहे. तर कविता राम यांनी गीताचे बोल लिहिले आहेत.


सॉंग - कारभारी
मुव्ही - चिकी चिकी बुबुम बुम
सिंगर - कविता राम
लिरिक्स - मंदार चोळकर
म्युझिक - रोहन रोहन
म्युझिक लेबल - पनोरमा म्युझिक मराठी



Karbhaari Song Lyrics | Marathi

आईस गेली देवाला, बापूस गेला कामाला
सोबती नाही कुणी, अंधाराला भिऊनी
मारली तुम्हाला मिठी...
त्यात वार भरलं मदनाच,
भान सुटलं पदराचं...

चानस मिळालया लय भारी
कारभारी रात रंगवूया सारी....
कारभारी रात रंगवूया सारी....
कारभारी रात रंगवूया सारी....
कारभारी रात रंगवूया सारी....
कारभारी रात रंगवूया सारी....

सांगा सांगा वन टू टू
बोला बोला वन टू टू
सांगा सांगा बोला बोला
हाऊ डू यु डू...

हो... काळजात असं कसं धडधडतय
पापणीला डावीकडे फडफडतय
गुलाब फूल झाली, डोळ्यात आली लाली
पाखरा वाणी मन माझं भिरभिरतय
त्यात वार भरलं मदनाच,
भान सुटलं पदराचं...

चानस मिळालया लय भारी
कारभारी रात रंगवूया सारी....
कारभारी रात रंगवूया सारी....
कारभारी रात रंगवूया सारी....
कारभारी रात रंगवूया सारी....
कारभारी रात रंगवूया सारी....

सांगा सांगा वन टू टू
बोला बोला वन टू टू
सांगा सांगा बोला बोला
हाऊ डू यु डू...

ओठांमध्ये दात किती दाबू मी आता
कुणीतरी बघून करेल बोभाटा
चुकली शेवटची एसटी, हितच करा वस्ती
करा शेकोटी थंडीचा काटा उठतोय

त्यात वार भरलं मदनाच,
भान सुटलं पदराचं...
चानस मिळालया लय भारी
कारभारी रात रंगवूया सारी....
कारभारी रात रंगवूया सारी....
कारभारी रात रंगवूया सारी....
कारभारी रात रंगवूया सारी....
कारभारी रात रंगवूया सारी....

* * * * * *



हे पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज या पोस्ट मध्ये आपण किशोर जावळे Karbhaari Song Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 
🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.